37 वर्षीय ट्रान्सजेंडरने दिला मुलाला जन्म, लोकांनी मुलाची आई म्हणताच संतापला

हळुहळू दोघांमध्ये प्रेम झाले आणि दोघेही लिव्हिनमध्ये राहू लागलो. यानंतर विल्यमने आई होण्याचा निर्णय घेतला
Transgender

Transgender

Dainik gomantak

Published on
Updated on

विज्ञानाने अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. मात्र, विज्ञानाने केलेला चमत्कार अजूनही अनेकांना समजलेला नाही. असाच काहीसा प्रकार अमेरिकेत राहणाऱ्या एका ट्रान्सजेंडर (Transgender) पुरुषासोबत घडला. जेव्हा या व्यक्तीने आपल्या मुलाला जन्म दिला तेव्हा आजूबाजूच्या लोकांना धक्का बसला. लोक त्याला आई म्हणू लागले, मात्र मला लोक मुलाची आई म्हणल्याने खूप दुखावलो गेलो आहे. अस म्हणत सोशल मीडियावर (Social media) आपल मत व्यक्त केले आहे.

रिपोर्टनुसार, 37 वर्षीय बेनेट कास्पर-विलियम्स अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहतात. तो एक ट्रान्सजेंडर पुरुष आहे.

2017 मध्ये रिलेशनशिपमध्ये आले

2017 मध्ये मी विल्यम मलिक नावाच्या व्यक्तीला भेटलो. हळुहळू दोघांमध्ये प्रेम झाले आणि दोघेही लिव्हिनमध्ये राहू लागलो. यानंतर विल्यमने आई होण्याचा निर्णय घेतला आणि 2020 मध्ये मुलाला जन्म दिला. त्यांनी त्याचे नाव हडसन ठेवले आहे.

विल्यमने हडसनच्या जन्मादरम्यानचे काही वाईट अनुभव शेअर करत लोकांवर राग काढला. त्यांनी सांगितले की जेव्हा हडसनचा जन्म हॉस्पिटलमध्ये झाला तेव्हा लोक तिला मुलाच्या वडिलांऐवजी मुलाची आई म्हणू लागले. त्यावर त्यांचा आक्षेप होता, काही लोकांचाही आक्षेप होता. विल्यम म्हणतो की मातृत्व आणि स्त्रीत्व यात फरक आहे. मातृत्वाची भावना केवळ स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही जाणवू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com