Toyota Innova Hycross: गडकरींनी लाँच केली 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार! जाणून घ्या काय आहेत फीचर्स

ही कार जगातील पहिलीच इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स फ्युएल कार आहे
Toyota Innova Ethanol
Toyota Innova EthanolDainik Gomantak
Published on
Updated on

Toyota Innova Hycross: केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिल्ली येथे एका कार्यक्रमादरम्यान इथेनॉल इंधनवर चालणारी कार लाँच केली आहे. टोयोटाची इनोव्हा हायक्रॉस कार 100 टक्के इथेनॉल इंधनावर चालते. ही कार जगातील पहिलीच इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स फ्युएल कार आहे. या कारच्या जबरदस्त फिचर्सबद्दल जाणून घेऊया.

  • फीचर

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस पुर्णपणे इथेनॉलवर धावण्यासाठी डिझाइन केली आहे.तसेच यामध्ये लिथियम-आयन बॅटरी पॅकचा समावेश आहे. यामुळे EV मोडवर देखील चालू शकते. ही एक प्रोटोटाईप कार आहे.

पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून या इंधनाचा वापर केला जाणार आहे. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी देखील मदत होणार आहे. तसेच यामध्ये 2.7 लीटर फ्लेक्स फ्यएल हायब्रिड इंजिनसह सज्ज आहे. ही कार पुर्णपणे इथेनॉवर चालणार आहे.

Toyota Innova Ethanol
Swollen Legs: पायावरची सूज असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण, वेळीच साधा डॉक्टरांशी संपर्क

इथेनॉल हे इंधन ऊस , धान्य यासारख्या वनस्पतींपासून तयार होते. यामुळे वाढत्या प्रदुषणाला आळा बसू शकतो. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत इथेनॉची किंमत कमी आहे. देशातील 40 टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते. इथेनॉलचा वापर वाढल्यास देशातील प्रदूषण कमी होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com