Healthy Tips: 'हे' 5 पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवणे, आरोग्यासाठी हानिकारक

काही पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
pressers Cooker
pressers CookerDainik Gomantak
Published on
Updated on

5 Foods That Should Never Be Cooked In A Pressure Cooker: रोजच्या धावपळीत लवकर अन्न शिवण्यासाठी कुकरचा वापर केला जातो. असे काही पदार्थ आहेत जे प्रेशर कुकरमध्ये शिजवणे टाळले पाहिजे. कारण ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

स्वयंपाक ही केवळ एक कला नसून विज्ञानाशी संबंधित आहे. विज्ञानानुसार प्रेशर कुकरमध्ये पदार्थ शिजवणे टाळले पाहिजे. 

  • तांदूळ

तांदूळ अनेकदा गरम पाण्यात शिजवले जाते. जर ते नीट शिजवून खाल्ले नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. प्रेशर कुकरमध्ये भात शिजवताना प्रमाणाची पाणी घ्यावे. 

  • सोयाबीन

सोयाबीनमध्ये लेक्टिन असते. जे अत्यंत विषारी असते. जे योग्य प्रकारे शिजवले जात नाही तर पोटाचा त्रास होऊ शकतो. हे थेट अन्न शरीरासाठी घातक ठरू शकते. प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने ते तुटण्यास सुरुवात होते. त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात.

pressers Cooker
Throat Infection in Monsoon: घशाचे इन्फेक्शन टाळण्यासाठी हे उपाय ठरतील रामबाण
  • दुग्ध उत्पादने

दूध, दही, पनीर यासारखे पदार्थ चुकूनही प्रेशर कुकरमध्ये शिजवू नका. कारण त्याचा स्फोट होऊ शकतो. त्याच वेळी, ते त्याच्या चववर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम करते. 

  • फळं

चुकूनही प्रेशर कुकरमध्ये सफरचंद आणि पेरू शिजवून खाऊ नये. कारण त्याचे पोषण पूर्णपणे निघून जाते. 

  • हिरव्या पालेभाज्या

हिरव्या भाज्या, पालक, हिरव्या भाज्यांमध्ये नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते. जेव्हा ते उच्च तापमानात असते, तेव्हा त्यात विषारी नायट्रोसॅमिनचे प्रमाण वाढते. नायट्रेट्स जास्त झाल्यामुळे या भाज्या प्रेशर कुकरमध्ये शिजवणे टाळावे. उष्णतेमुळे नायट्रोसामाइन्सचा धोका वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com