अनेक लोक खूप प्रतिभावान असतात. सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते त्यांची कला सादर करता असतात. सोशल मिडियावर सापाचा (Snake) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो साप आहे की केक हे समजणे थोडे अवघड होते.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील साइडसर्फ केकवर पोस्ट करण्यात आला आहे. तो अल्ट्रा रिअॅलिस्टिक केक (Cake) बनवण्यासाठी ओळखला जातो. या व्हिडिओला (Viral video) 95,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांनी कॅमेन्टचा वर्षाव केला आहे.
हा सापाचा केक सोकाइल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.साइडसर्फ या पेजवर केकचे अनेक प्रकार पाहायला मिळतील. या व्हिडिओला 2.3 लाखापेक्षा अधिक लोकांनी पहिले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.