Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त बनवा हे खास पदार्थ

प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही हे तिरंगी रंगाचे पदार्थ ट्राय करु शकता.
Republic Day 2023
Republic Day 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतातील कोणताही उत्सव विशेष स्वादिष्ट पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही तिरंगा रंगामध्ये अनेक पदार्थ तयार करु शकता. त्यामुळे तुम्ही घरी या खास दिवसाचा आनंद घेउ शकता. चला तर मग जाणून घेउया की हे पदार्थ कोणते आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या सन्मानार्थ तिरंगा कॉटेज चीजच्या या स्क्युअर्सचा आनंद घ्या. पनीरचे चौकोनी तुकडे करुन तीन वेगवेगळ्या प्रकारच्या सॉसमध्ये मॅरीनेट केले पाहिजे. ते दिसायला सुंदर आणि स्वादिष्ट लागते.

'Tricolour Cottage Cheese Skewers'
'Tricolour Cottage Cheese Skewers'Dainik Gomantak

पुलाव किंवा बिर्याणी या भारतातील प्रसिद्ध पदार्थांमध्ये एक आहे. तिरंगा रंगात भात तयार करुन तुम्हा स्वादिष्ट बिर्य़ाणीचा आस्वाद घेउ शकता.

Pulaw
PulawDainik Gomantak

कोणताही सण हा मिष्टान्न शिवाय अपूर्ण असतो. प्रजासत्ताकदिनी तुम्ही तीन रंगांच्या पदार्थांपासून स्वादिष्ट रेसिपी बनउ शकता.

Tri-colour Fruit Sundae
Tri-colour Fruit SundaeDainik Gomantak

साउथ इंडियामध्ये हलके आणि आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केले जाते. इडली हा पदार्थ अधिक खाल्ला जातो. तुम्ही तिरंगी रंगात इडली तयार करु शकता. भगव्या रंगासाठी तुम्ही गाजर प्युरी, पांढऱ्या रंगासाठी नियमित इडली आणि हिरव्या रंगासाठी पालक प्युरी वापरू शकता. निरोगी नाश्त्यासाठी चटणी आणि सांबारसोबत तिरंगा इडलीचा आनंद घेउ शकता.

idali
idaliDainik Gomantak

इटालियन पदार्थाचा आनंद घ्यायचा असेल, तर तिरंगी पास्ता रेसिपी तुमची चव पूर्ण करेल. प्रजासत्ताक दिनानिमित्त पास्ता बनउ शकता. गाजर, ब्रोकोली आणि पांढरा पास्ता यांसारख्या भाज्या वापरून तुम्ही तुमचा तिरंगा स्नॅक पटकन तयार करू शकता.

pasata
pasataDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com