Raksha Bandhan 2023: एसआयपी, डिजिटल गोल्डसारख्या योजनांचे बहिणीला गिफ्ट देत स्पेशल करा रक्षाबंधन

यंदा रंक्षाबधणला तुमच्या लाडक्या बहिणीला आर्थिक गिफ्ट देऊन तिचे भविष्य सुरक्षित करू शकता.
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023Dainik Gomantak

Raksha Bandhan 2023: भावा-बहिणा म्हणून ओळखला जाणारा रक्षाबंधन हा सण यंदा ३० तारखेला साजरा केला जाणार आहे. यादिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भेटवस्तु देणे हा रक्षाबंधनाचा पारंपारिक भाग आहे. या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला आर्थिक भेटवस्तु देऊन तिचे भविष्य सुरक्षित करू शकता.

  • आरोग्य विमा पॉलिसी

तुम्ही तुमच्या बहिणीसाठी आरोग्य विमा पॉलिस देखील घेऊ शकता. ही भेट देणे हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुमच्या बहिणीला आर्थिक मदत मिळेल.

  • एसआयपी

तुमच्या बहिणीला स्वालंबी बनवण्यासाठी तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुतंवणूक करू शकता. यामुळे तुम्ही तुमचे आर्थिक लक्ष पुर्ण करू शकता. तुमच्या बहिणीसाठी हे एक उत्तम भेटवस्तु असून शकते.

  • डिजिटल गोल्ड

रक्षाबंधनला तुम्ही बहिणीला सोने देण्याएवजी तुम्ही बहिणीला डिजिटल गोल्ड देखील खरेदी करून देऊ शकता.

Raksha Bandhan 2023
Hair Care Tips: घनदाट अन् मजबुत केसांसाठी 'या' 5 नैसर्गिक पद्धतींचा करा वापर
  • बचत खाते

बहिणीचे बचत खात डिमॅट खाते सुरू करू शकता. रक्षाबमधननिमित्त ही एख खास भेटवस्तु ठरू शकते.

  • एफडी

तुम्ही तुमच्या बहिणीसाठी एफडी किंवा आरडीमध्ये देखील गुतंवणूक करू शकता.

  • सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना किंवा PPF सारख्या सरकारी योजनेअंतर्गत खाते उघडून तुम्ही तुमच्या बहिणीला एक खास आर्थिक भेट देऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com