महिला सफाई कामगाराने मांडला आदर्श, पाहा व्हिडिओ

गेल्या 10 वर्षांपासून बारीपाडा नगरपालिकेत कार्यरत आहे
odisha woman sweeper set an example baby tied to her back see video
odisha woman sweeper set an example baby tied to her back see videoDainik Gomantak
Published on
Updated on

ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात आजकाल एक महिला सफाई कर्मचारी तिच्या मुलाला पाठीला बांधून रस्ता साफ करताना दिसत आहे. लक्ष्मी मुखी असे या महिला सफाई कामगाराचे नाव आहे.लक्ष्मी म्हणाली की, मी गेल्या 10 वर्षांपासून बारीपाडा नगरपालिकेत कार्यरत आहे. मी माझ्या घरात एकटी आहे.त्यामुळे मला माझ्या मुलाला माझ्या पाठीवर घेऊन काम करावे लागते.हे माझ्यासाठी अडचण नसून ते माझे कर्तव्य आहे.(odisha woman sweeper set an example baby tied to her back see video)

odisha woman sweeper set an example baby tied to her back see video
Monsoon Tips: छत्री विकत घेण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

दुसरीकडे बारीपाडा नगरपालिकेचे अध्यक्ष बादल मोहंती म्हणाले की, लक्ष्मी मुखी या आमच्या सफाई कामगार आहेत. काही वैयक्तिक समस्यांमुळे ती तिच्या मुलाला घेऊन येते आणि दररोज तिचे कर्तव्य पार पाडते. मी माझ्या अधिकाऱ्यांना तिच्या गरजांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.काही अडचण आल्यास आम्ही तिला पाठिंबा देऊ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com