New Cloths न धुता घातल्यास होऊ शकतात 'हे' आजार

तुम्हाला जर नवीन कपड्यामुळे (New Cloths) त्वचेच्या समस्या (Skin Problems) निर्माण होत असेल तर ही बातमी नक्की वाचा.
नवीन कपडे तयार करतांना त्यात अनेक जंतु आणि बॅक्टेरिया असतात. यामुळे तुम्हाला त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. चला तर मग जाणून घेवूया 
नवीन कपडे न धुता घातल्यास कोणते नुकसान होऊ शकतात.
नवीन कपडे तयार करतांना त्यात अनेक जंतु आणि बॅक्टेरिया असतात. यामुळे तुम्हाला त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. चला तर मग जाणून घेवूया नवीन कपडे न धुता घातल्यास कोणते नुकसान होऊ शकतात. Dainik Gomantak
Published on
 कारखान्यात कपडे तयार केल्यानंतर ते पॅक केले जातात आणि स्टोअरमध्ये पोहोचण्यापूर्वी विविध ठिकाणच्या वाहतुकीच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जातात. कापड कोठे ठेवले आणि ते कसे नेले गेले याचा शोध घेणे कठीण आहे. म्हणूनच नवीन कपडे घालण्यापूर्वी धुणे आवश्यक आहे.
कारखान्यात कपडे तयार केल्यानंतर ते पॅक केले जातात आणि स्टोअरमध्ये पोहोचण्यापूर्वी विविध ठिकाणच्या वाहतुकीच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जातात. कापड कोठे ठेवले आणि ते कसे नेले गेले याचा शोध घेणे कठीण आहे. म्हणूनच नवीन कपडे घालण्यापूर्वी धुणे आवश्यक आहे.
 या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, तुमचे नवीन कपडे अनेक जंतूच्या संपर्कात येवू शकतात. आपण हे सूक्ष्मजीव पाहू शकत नाही. म्हणून आपण नवीन कपडे खरेदी केल्यानंतर ते स्वच्छ धुणच घालावे.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, तुमचे नवीन कपडे अनेक जंतूच्या संपर्कात येवू शकतात. आपण हे सूक्ष्मजीव पाहू शकत नाही. म्हणून आपण नवीन कपडे खरेदी केल्यानंतर ते स्वच्छ धुणच घालावे. Dainik Gomantak
जर तुम्ही नवीन कपडे न धुता घालत असाल तर तुम्हाला त्वचेवर पुरळ येवून एलर्जी होण्याची शक्यता असते.
जर तुम्ही नवीन कपडे न धुता घालत असाल तर तुम्हाला त्वचेवर पुरळ येवून एलर्जी होण्याची शक्यता असते. Dainik Gomantak
मोठ्या फॅशन स्टोअरमध्ये  लोक प्रथम ड्रेस घालून पाहतात. नंतरच ते त्यांच्यासाठी खरेदी करतात. पण तुम्हाला माहिती आहे का ते कपडे याआधी कीती लोकांनी ट्राय केलेअसतील. यामुळेच नवीन कपडे खरेदी केल्यानंतर ते धुवावे आणि नंतरच घालावे.
मोठ्या फॅशन स्टोअरमध्ये लोक प्रथम ड्रेस घालून पाहतात. नंतरच ते त्यांच्यासाठी खरेदी करतात. पण तुम्हाला माहिती आहे का ते कपडे याआधी कीती लोकांनी ट्राय केलेअसतील. यामुळेच नवीन कपडे खरेदी केल्यानंतर ते धुवावे आणि नंतरच घालावे. Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com