National Banana Day 2022: केळीपासून बनवा 5 आरोग्यदायी पदार्थ

20 एप्रिल 2022 हा दिवस राष्ट्रीय केळी दिन म्हणून साजरा केला जात असून केळी हे जगातील सर्वात जुने फळ मानले जाते.
National Banana Day 2022
National Banana Day 2022Dainik Gomantak

आज 20 एप्रिल 2022 राष्ट्रीय केळी दिवस (National Banana Day) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस केळी दिन म्हणून साजरा केला जातो. केळी हे जगातील सर्वात जुने फळ असून जगभरातील अनेक देशांमध्ये आढळतो. केळीचा उगम आग्नेय आशिया म्हणजे मलेशिया, इंडोनेशिया किंवा फिलीपिन्सच्या जंगलात झाला असे मानले जाते. केळीला इंग्रजीत ‘बनाना’ (Banana) हे नाव देण्याचे श्रेय आफ्रिकन लोकांना दिले जाते. चला तर मग जाणून घेऊया केळी पासून बनवले जाणारे आरोग्यदायी पदार्थ कोणते आहेत.

Banana  bread
Banana breadDainik Gomantak

बनाना ब्रेड हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच हा पदार्थ बनवणे अगदी सोपे आहे.

banana shake
banana shakeDainik Gomantak

बनाना शेक तुम्ही उन्हाळ्यातच नव्हे तर कोणत्याही सीझनमध्ये सेवन करू शकता.

banana mousses
banana moussesDainik Gomantak

हा पदार्थ तुम्ही मिष्टान्न म्हणून तयार करू शकता.

banana Muffins
banana Muffins Dainik Gomantak

हा पदार्थ लहान मुलांच्या आवडीचा आहे. यामुळे तुम्ही सहज हा पदार्थ घरी बनवू शकता.

banana sheera
banana sheeraDainik Gomantak

रवा आणि केळी घालून बनवलेले गोड मिष्टान्न म्हणजे शिरा. तुम्ही हा पदार्थ सत्यनारायण पूजा किंवा शुभ कार्यासतहगि बनवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com