Monsoon Care Tips: टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी घरीच बनवा 'डी-टॅन' पॅक

डी-टॅन (D-Tan Pack) पॅकचा वापर टॅनिंग, निर्जीव चेहरा (Face) आणि कोरडेपणा (Dry) कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.
Homemade  'D-Tan' pack
Homemade 'D-Tan' pack Dainik Gomantak
Published on
Updated on

पावसाळ्याच्या (Rainy Day) दिवसात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे अनेक वेळा चेहरा (Face) निस्तेज दिसून येतो. या वातावरणात टॅनिंगची (Tan) समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते. जरी या वातावरणात सूर्यप्रकाश कमी असला तरी या वातावरणात टॅनिंग (Tanning) होण्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी या वातावरणात सनस्क्रीनचा (Sunscreen) वापर केला पाहिजे. परंतु यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील वापरू शकता. डी-टॅन (D-Tan) पॅकचा (Pack) वापर टॅनिंग, निर्जीव चेहरा (Face) आणि कोरडेपणा (Dry) कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही ओट्स (Oats) आणि बदाम (Almonds) या तयार केलेल्या स्क्रबचा (Scrub) देखील वापर करू शकता.

Homemade  'D-Tan' pack
Monsoon Food Tips: 'या' 4 कारणांमुळे होऊ शकते Food Poison

डी-टॅनसाथी ओट्स आणि बदामचे फायदे

* त्वचा उजळ करण्यासाठी बदामचा (Almonds) वापर करावा. त्यामुळे चेहरा (face) उजळण्यास मदत मिळते.

* ओट्स (Oats) त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. तसे त्वचेमधील घाण निघून जाते. यामुले त्वचा (Skin) चमकदार होण्यास मदत मिळते.

* बदामची (Almonds) पेस्ट हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. यामुळे त्वचा (Skin) कोरडी पडत नाही. तसेच यामुळे त्वचा (Skin) उजळण्यास आणि चमकण्यास मदत मिळते.

* अनेकांना चेहऱ्यावर (Face) मुरूम येण्याची समस्या असते. यावर उत्तम उपाय म्हणजे बदामची (Almonds) पेस्ट होय. याचा वापर केल्याने चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत मिळते.

Oats and Almonds
Oats and AlmondsDainik Gomantak

* साहित्य

1 चमचा बदामची पेस्ट घ्यावी आणि 1 चमचा ओट्स पावडर घ्यावी.

* पद्धत

रात्रभर भिजवलेले बदाम बारीक करून पेस्ट (Paste) तयार करावी. नंतर ओट्सची पावडर (Oats Powder) तयार करावी. हे दोन्ही पावडर चांगले मिक्स करावे. याचे मिश्रण चेहऱ्यावर 10 टे 15 मिनिटे लावून ठेवावे. नंतर चेहरा (Face) स्वच्छ पाण्याने धुवावे. असे आठवड्यातून दोन वेळा केल्याने त्वचेवरील टॅन (Tan) कमी होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com