या मंदिरात भगवान वासुदेव यांचे मोठे भाऊ बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा यांच्यासोबत विराजमान आहेत. येथे श्री कृष्ण आपल्या भावंडासह काळ्या रंग स्थापित
आहे. जगन्नाथ पुरी, ओडिसा /Dainik Gomantak
हे मंदिर प्राचीन वास्तूकलेपासून प्रेरित असल्याचे म्हंटले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी येथे सकाळपासून विशेष पूजा सुरू होते. द्वारकाधीश मंदिर, मथुरा/Dainik Gomantak
हे भारतातील पहिले आणि प्रमुख मंदिर आहे. हे मंदिर कृष्ण बलराम मंदिर म्हणून देखील ओळखले जाते.
इस्कॉन मंदिर, मथुरा /Dainik Gomantak
हे मंदिर रांगेबिरंगी लाइट्सने सजवले जाते. येथे श्री कृष्णाच्या लीलांचे सुंदर वर्णन केले आहे.
प्रेम मंदिर, मथुरा/Dainik Gomantak