Vastu Tips: बेडरूममध्ये झोप येत नेसेल तर लगेच 'या' 5 वस्तू बाहेर काढा

दिवसभर काम करून रात्री आपल्या बेडरूममध्ये आपल्याला झोप येत नसेल तर...
Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Vastu Shastra For Bedroom: वास्तुशास्त्रात अनेक समस्यासाठी उपाय सांगितले आहेत. तसेच तुम्हाला जर रात्री झोप येत नसेल तर वास्तुशास्त्रात यासाठी उपाय सांगितले आहे. चला तर मग जाणुन घेउया हे उपाय कोणते आहेत.

पण जर दिवसभर काम करूनही रात्री आपल्या बेडरूममध्ये आपल्याला झोप येत नसेल तर वास्तुमध्ये दोष असणार आहे. तुमच्या बेडरुममध्ये या काही गोष्टी असेल तर अडथळ निर्माण होउ शकतो.

  • तुमच्या बेडरूममध्ये आहेत का या गोष्टी? 

1. शूज 

बेडरुमध्ये चुकूनही शूज आणि चप्पल ठेवू नका. त्यांच्यापासून निघणाऱ्या दूषित लहरी तुमचे आयुष्यावर विपरीत परिणाम करु शकतात.

2. फाटलेले कपडे

जर तुम्हीही तुमच्या बेडरूममध्ये फाटलेले कपडे साठवून ठेवत असाल तर पहिल्या फटक्यात ते बाहेर काढुन टाका. फाटके कपडे तुम्हाला दारिद्यतेकडे घेऊन जातात.

Vastu Tips
Shaniwar Upay: तुमच्या राशीनुसार करा या शनिमंत्राचा जप, साडेसाती होईल दूर

3. प्लास्टिक 

जर तुम्हालाही प्लास्टिक आणि पॉलिथिन गोळा करण्याची सवय असेल तर ते बेडरुममध्ये नाही तर दुसरीकडे कुठेतरी जमा करुन ठेवावे. यातून काही नकारात्मक किरणे बाहेर पडतात ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. 

4. झाडू

वास्तुशासात्रानुसार (Vastu Tips) जर तुमच्या बेडरूममध्ये झाडू ठेवली असेल तर, तुमच्या घरात दररोज मतभेद होत असणार असा आहे. झाडू हे अलक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे झाडू लगेच बाहेर ठेवावा.

5. टिव्ही 

आजकाल प्रत्येक बेडरूममध्ये टिव्ही लावलेला पाहायला मिळतो. वास्तुशास्त्रानुसार टिव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नकारात्मक एनर्जी खेचत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com