निरोगी आरोग्यासाठी नखांची योग्य निगा रखा

“आपल्या नखांच्या स्वच्छतेवर आपले आरोग्य ठरलेले असते. नखांमध्ये आढळणाऱ्या घाणी मुळे आपल्याला अनेक गंभीर रोग होऊ शकतात.
Health Tips : Take proper care of your nails for good health
Health Tips : Take proper care of your nails for good healthDainik Gomantak
Published on
Updated on

जग हळूहळू कोविड -19 साथीच्या आजारातून सावरत आहे, पण तरीही आपण आपली स्वच्छता कायम राखणे अवश्यक आहे, आपण आपले आरोग्य निरोगी (Good Health) राहण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी हाताची स्वच्छता राखली पाहिजे. सोबतच नखांच्या स्वच्छतेकडे (Nail Care) पण पुरेसे लक्ष दिले पाहिजे.

Health Tips : Take proper care of your nails for good health
Restaurant in Goa: नैवेद्याची खिचडी...

“आपल्या नखांच्या स्वच्छतेवर आपले आरोग्य ठरलेले असते. नखांमध्ये आढळलेल्या घाणी मुळे आपल्याला अनेक गंभीर रोग होऊ शकतात. आपल्या नखांची अस्वच्छता हानिकारक जीवाणूंचे प्रजनन केंद्र बनते. हे जंतू आपल्या अन्नातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात. म्हणून, नखांची स्वच्छता महत्त्वपूर्ण आहे नखांच्या स्वच्छतेशिवाय हाताची स्वच्छता अपूर्ण आहे. नखांची चांगली स्वच्छता रखल्याने नखांचे आरोग्यसुद्धा चांगले राहते. त्यात "अन्न कण, घाण, धूळ आपल्या नखांना चिकटत नाहीत आणि जिवाणूंची निर्मिती होत नाही."

Health Tips : Take proper care of your nails for good health
इलेक्ट्रिक बाईकची घ्या अशी काळजी

नखांची स्वच्छता टाळल्याने तुम्हाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते

नखांच्या स्वच्छतेकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे, बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन सारख्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. बऱ्याचदा यामुळे गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवतात. नखे वाढवणे ही एक अत्यंत अस्वच्छ गोष्ट आहे. नखमध्ये जंतू, बॅक्टेरिया आणि व्हायरसचा धोका जास्त असतो.

निरोगी आरोग्यासाठी नखांची काळजी काशी घ्याल:

*नखे चघळणे टाळा : जेव्हा आपण आपले नखे चावतो तेव्हा जंतू थेट आपल्या तोंडात प्रवेश करतात आणि ही आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

*नखांवर केमिकलचे पदार्थ टाळा: नखांवर केमिकल वापरल्याने ते अन्नातून पोटात जाण्याची शक्यता असते, आणि या के इकल मुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार बाळवण्याची शक्यता असते.

*नखांच्या नियमित तपासणीसाठी जा: जर तुम्हाला नखांची सतत समस्या असेल, तर डॉक्टर किंवा त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

*तुमचे नेलकटर शक्यतो कुणासोबत शेयर करू नाका, यातून जंतु संसर्ग होण्याचा धोका असतो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com