health disadvantage of drinking too much milk be careful these problems can knock, Milk Side effects, Bad Side effects of drinking too much milk
health disadvantage of drinking too much milk be careful these problems can knock, Milk Side effects, Bad Side effects of drinking too much milk Dainik Gomantak

सावधान, तुम्ही ही दूध पिताय का? जास्त सेवन ठरू शकते त्रासदायक

दुधाचे जास्त सेवन आपल्या शरीरासाठी हानिकारक
Published on

दुधाच्या सेवनाने आपला आहार पूर्ण होतो असे म्हणतात. लोकांना सकाळी किंवा संध्याकाळी ते सेवन करायला आवडते. पण तुम्हाला माहित आहे का की दुधाचे जास्त सेवन करणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. अशा अनेक संशोधनातून (Research) असे दिसून आले आहे की दुधाचा अतिवापर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. जाणून घेऊयात जास्त दूध पिण्याचे काय तोटे आहेत. (Milk Side effects)

असे म्हटले जाते की दुधामध्ये असे आवश्यक घटक आढळतात जे आपल्या केस, त्वचा आणि दातांसाठी देखील आवश्यक असतात. परंतु काहीवेळा दुधाच्या अतिसेवनामुळे त्वचेवर ऍलर्जी निर्माण होते. याच्या अतिसेवनाने शरीरात सर्वत्र पिंपल्स आणि रॅशेस येतात.

health disadvantage of drinking too much milk be careful these problems can knock, Milk Side effects, Bad Side effects of drinking too much milk
चहासोबत 'या' गोष्टी कधीही खाऊ नका

सुस्ती आणि थकवा सुरू होतो

दूध खाल्ल्यानंतर अनेकांना अॅलर्जीचा त्रासही होऊ लागतो. अनेकांना ते पचवता येत नाही, विशेषत: लहान मुलांमध्ये अशा समस्या उद्भवू लागतात. अशा स्थितीला लीकी गट सिंड्रोम म्हणतात. यामुळे थकवा आणि सुस्तीची लक्षणे दिसून येतात.

पोटाचा त्रास होऊ शकतो

दुधाचे जास्त सेवन केल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. दूध प्यायल्याने आपले पोट भरते आणि बरेच लोक इतके दूध (Milk) पितात ज्यामुळे त्यांचे पोट फुगते, अशा स्थितीत उलट्या आणि अस्वस्थता सारख्या समस्या उद्भवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com