Good Friday बद्दल 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

ख्रिश्चन लोकांसाठी गुड फ्रायडे हा दिवस महत्वाचा आहे.
Good Friday
Good FridayDainik Gomantak

Good Friday हा जगभरातील ख्रिश्चनांसाठी स्मरण आणि शोक करण्याचा दिवस आहे. कारण तो येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिळला गेला होता.

हे एक महत्त्वपूर्ण ख्रिश्चन हॉलीडे आहे. जे इस्टर संडेच्या आधी शुक्रवारी पाळला जातो. चला तर मग गुड फ्रायडेनिमित्त जाणुन घेउया काही मनोरंजक गोष्टी.

"गुड फ्रायडे" हे नाव "गॉड्स फ्रायडे" या शब्दापासून तयार झाले आहे, असे मानले जाते. जे नंतर "गुड फ्रायडे" बनले.

Good Friday
Good FridayDainik Gomantak

गुड फ्रायडे हा जगातील विविध भागांमध्ये होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखला जातो.

Good Friday
Good FridayDainik Gomantak

काही देशांमध्ये येशूच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी गुड फ्रायडेच्या दिवशी मीटऐवजी मासे खाण्याची प्रथा आहे.

Good Friday
Good FridayDainik Gomantak

काही परंपरांमध्ये गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चची घंटा हळूहळू आणि गंभीरपणे वाजवली जाते आणि इस्टर संडेपर्यंत त्या शांत राहतात.

Good Friday
Good FridayDainik Gomantak

जगभरातील अनेक ख्रिश्चन गुड फ्रायडेच्या दिवशी क्रॉसचे स्टेशन पाळतात. यामध्ये येशूच्या वधस्तंभावर जाण्यापर्यंतच्या घटनांवर मनन, मेडिटेनशन करणे समाविष्ट आहे.

Good Friday
Good FridayDainik Gomantak

गुड फ्रायडे दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना येतो. कारण तो लुनर कॅलेंडर आणि इस्टर संडेच्या तारखेशी जोडलेला असतो.

Good Friday
Good FridayDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com