Goa Central Library: अत्याधुनिक सुविधा देणारे सर्वात जुने गोव्यातील मध्यवर्ती ग्रंथालय

Central Library: मध्यवर्ती कृष्णदास शामा ग्रंथालय हे गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय म्हणूनही ओळखले जाते.
Goa Central Library
Goa Central LibraryDainik Gomantak
Published on
Updated on

Central Library: गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय कृष्णदास शामा गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय म्हणूनही ओळखले जाते. 16 व्या शतकातील कोकणी साहित्यक कृष्णदास यांना समर्पित आहे. कृष्णदास यांचे साहित्य क्षेत्रातील योगदानाची कबुली देण्यासाठी.

सहा मजली ग्रंथालयाची स्थापना 1832 मध्ये झाली. हे देशातील सर्वात जुने सार्वजनिक वाचनालय आहे. कृष्णदास शामा गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय हे पट्टो येथे असून पणजी बसस्थानकाजवळ एक अत्याधुनिक वास्तू आहे. ही वास्तू 12,100 चौरस मीटर क्षेत्रात आहे.

कोंकणी गाद्याचे संस्थापक आणि कोंकणी साहित्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे कृष्णदास शमा यांच्या 16 व्या शतकातील साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल म्हणून या ग्रंथालयाचे नाव देण्यात आले आहे.

Goa Central Library
Sand Extraction: ‘त्या’ उपसलेल्या रेतीचा होणार लिलाव : सावंत

ग्रंथालयाच्या स्थापनेपासून इंग्रजी, हिंदी, मराठी, कोंकणी आणि पोर्तुगीज अशा विविध भाषांमधील सुमारे 2.5 लाख पुस्तके आहेत.

आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल्फ चेक-इन/चेक-आउट किओस्क, बुक ड्रॉप बॉक्स यासारख्या आधुनिक सुविधा या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाची स्थापना 1832 साली झाली आणि 2012 साली नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com