Goa Railway Station Codes
Goa Railway Station CodesDainik Gomantak

Goa Railway Station Codes : गोव्यात रेल्वेने प्रवास करताय? जाणून घ्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे कोड

जर तुम्ही गोव्यात रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुम्हाला इथल्या रेल्वे स्थानकांचे कोड माहीत असणे आवश्यक आहे. खाली दिलेले कोड जाणून घ्या.
Published on

अरबी समुद्राच्या काठावर वसलेले एक सुंदर राज्य, जे प्रत्येक भारतीय तसेच परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र म्हणजे आपले गोवा राज्य. गोवा समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. इथल्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी दर महिन्याला हजारो पर्यटक येथे येतात.

(Goa Railway Station Codes)

Goa Railway Station Codes
Warm Water Benefits-Disadvantages : गरम पाणी पिण्याचा खरंच फायदा होतो का? फायदे आणि तोटे घ्या जाणून

30 मे 1987 रोजी या राज्याला अधिकृत दर्जा देण्यात आला. गोवा पूर्वी दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा भाग होता. 31 जानेवारी 1888 रोजी, मुरगाव रेल्वे मार्ग करंझोळ-कॅसल रॉक येथे दक्षिण मराठा रेल्वेशी जोडला गेला. या रेल्वे मार्गाचे उद्घाटन तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर जनरल कार्डोजो डी कार्व्हालो आणि मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड रे यांनी केले होते.

जर तुम्ही गोव्यात रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुम्हाला इथल्या रेल्वे स्थानकांचे कोड माहीत असणे आवश्यक आहे. खाली दिलेले कोड जाणून घ्या.

  • VSG : Vasco da Gama

  • MAO : Madgaon Junction

  • THVM : Thivim

  • KRMI : Karmali

  • SVM : Kudchade Sanvordem

  • QLM : Kulem

  • PERN : Pernem

  • CNO : Canacona

  • MJO : Majorda Junction

  • DBM : Dabolim

  • CSM : Cansaulim

  • CNR : Chandar

  • SKVL : Sankval

  • SRVX : Suravali

  • VEN : Verna

  • SJDA : San Juje Da Areyal

  • LOL : Loliem

  • KM : Kalem

  • BLLI : Balli

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com