Gmail चे हे 4 सीक्रेट फीचर्स तुम्हाला माहितीयेत का?

तुम्हाला जीमेलचे सीक्रेट फीचर्सबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?
Gmail
Gmail Dainik Gomantak
Published on
Updated on

Gmail Hacks: आधुनिक युगात जीमेलचा वापर दररोज लाखो लोक करतात. पण जीमेलच्या सीक्रेट फीचर्सबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे यूजर्स जीमेल वापरण्यासाठी जास्त वेळ घेतात. त्यामुळे यूजर्सच्या सोयीसाठी आज आम्ही जीमेलच्या 4 सीक्रेट फीचर्सची माहिती देणार आहोत. यामुळे युजर्सला खुप फायदा होणार आहे.

  • प्रथम तुम्हाला पाठवायचा असलेला मॅसेज तयार करा. याचा अर्थ, तुम्हाला जो मॅसेज पाठवायचा आहे, तो लिहा.

  • पण पाठवण्यापूर्वी Send बटणाच्या पुढे दिसणार्‍या Down Arrow वर क्लिक करावे.

  • यानंतर Shedual Send हा पर्याय निवडावा.

  • यानंतर तारीख आणि वेळ सेट करावी.

  • अशा प्रकारे, ठराविक वेळेत त्या तारखेला मॅसेज पोहोचेल.

Gmail
Guru Budh Gochar 2023: बुध अन् गुरूचा रेवती नक्षत्रात प्रवेश, 'या' राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

सीक्रेट मॅसेज कसा पाठवायचा

  • प्रथम मॅसेज तयार करा.

  • यानंतर Recipiet, Subject आणि कंटेंट लिहा

  • यानंतर Send बटणानंतर Site Size Lock आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • यानंतर एक्सपायरी डेट आणि पासकोड टाकावा लागेल.

  • त्यानंतर Send बटणावर क्लिक करा.

  • Send फोल्डर ओपन करावे. त्यानंतर तुम्हाला जो मॅसेज रिकॉल करायचा आहे तो ओपन करा.

  • यानंतर, वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन उभ्या ठिपक्यांवर क्लिक करा.

  • त्यानंतर ड्रॉप डाउन मेनूमधील Undo पर्यायावर क्लिक करा.

  • मॅसेज पाठवण्यापूर्वी ड्राफ्ट फोल्डरमधील ईमेल संपादित करा.

  • सेटिंग्जमध्ये पूर्ववत पाठवा आधीच सक्षम केलेले आहे हे पहा.

प्रमोशनल मॅसेजपासून मुक्त व्हाल

Gmail ओपन करा.

तुम्हाला मॅसेज रिमुव्ह करायचा आहे तो ओपन करा.

त्यानंतर 3 उभ्या ठिपक्यांवर क्लिक करा.

नंतर Block Sender Name निवडा.

त्यानंतर पॉपअप विंडोमध्ये ब्लॉक पर्यायावर क्लिक करा.

यानंतर, प्रमोशनल मॅसेज हटवण्यासाठी, प्रमोशन टॅबमधून सर्व संदेश निवडा.

त्यानंतर डिलीट बटणावर क्लिक करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com