मासिक पाळीबद्दल जाणून घ्या 'या' गोष्टी

बऱ्याच वेळा मासिक पाळीबद्दल (Menstruation) योग्य ते माहिती नसल्याने मुली या काळात गैरसमज निर्माण करून स्वत:ची तब्बेत खालवतात.
Menstruation
MenstruationDainik Gomantak
Published on
Updated on

Information About Menstruation : मासिक पाळीबद्दल (Menstruation) अनेक मुलींना योग्य ती माहिती नसते. दर महिन्याला येणारी पाळी ही महिलांसाठी वेदनदायी आहे. सामान्यता:मासिक पाळीच्या वेळी मुलींचे पोट, कंबर आणि पाय दुखातात. अनेक मुलींना चक्कर देखील येतात. हे सर्व बदल मासिक पाळीमुळेच शरीरात (Body) होत असतात. या वेळी प्रत्येक मुलींनी आपली काळजी घेणे गरजेचे असते. परंतु बऱ्याच वेळा मासिक पाळीबद्दल (Menstruation) योग्य ते माहिती नसल्याने मुली या काळात गैरसमज निर्माण करून स्वत:ची तब्बेत (Health) खालवतात. अनेक मुलीं यावर उपचार असून देखील त्या उपचार घेत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या मनात असलेली भीती होय. असे न केल्यास त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. मासिक पाळीत त्यांना वेदना सहन कराव्या लागतात. जाणून घेयुया अशा गोष्टी ज्या मुलींना माहिती नसतात.

Menstruation
Health Tips: फळे खाल्यानंतर घ्यावी ही काळजी-

आपल्या शरीरा समजून घेणे आवश्यक असते. मासिक पाळीमध्ये मुलींच्या शरीरातील मेटाबॉलिझम गती कमी होते. पोटात गॅस तयार होऊ शकतो. तसेच पचनशक्तीकमी होते. मासिक पाळीच्या काळात हा त्रास कमी करायचा असेल तर मुलींनी आपल्या आहारकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सकस आणि सात्विक आहार असावा. मसाले असणारे, गरम पदार्थ खने टाळावे. जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ खाणे टाळावे. या काळात शरीराला ऊर्जा मिळेल अशाच पदार्थांचे सेवन करावे.

मासिक पाळीत होणाऱ्या वेदना या फक्त महिलच संजू शकतात. या काळात चिडचिड होणे, मळमळ होणे, पोटात खूप दुखणे, क्रम्प येणे, जेवण करायची इच्छा नसणे, असे इतर अनेक त्रास होत असतात. म्हणूनच मुलीला मासिक पाळीच्या काळात आहाराबद्दल काही गोष्टी माहिती असेने आवश्यक आहे. या काळात खारट पदार्थांचे सेवन करू नये. यामध्ये सायट्रिक अॅसिड असते. यामुळे शरीर थंड पडते. मासिक पाळीदरम्यान या अॅसिडमुळे वेदना अधिक होतात. म्हणून संत्री, लिंबू यासारख्या आंबट पदारथांपासून दूर राहावे.

मासिक पाळी दरम्यान मुलींनी केळी आणि दही या दोन पदार्थ खाणे टाळावे. कारण हे पदार्थ खाल्यामुळे पोटात वेदना व्हायला सुरवात होते. तसेच क्रॅम्प्सची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात केळी आणि दही खावु नये. हि गोष्ट कधीच विसरू नका आणि ज्यांना माहित नाही त्यांना देखील कळवा.

Menstruation
Health Tips: उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे...

तुमची पचनक्रिया जर चांगली असेल तर मासिक पाळीच्या काळात जास्त त्रास होत नाही. यामुळेचे मुलींनी फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. असा आहार घेतल्यास पचनक्रिया सुरळीत काम करते. यामुळे गॅसची समस्या निर्माण होत नाही. तसेच पोटातील वेदना देखील कमी होते.

मासिक पाळीच्या काळात मुलींनी जीवनसत्त्व 'ब' ने मुबलक असलेले पदार्थ खावे. या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने या काळात लाभ होतो. तुम्ही घरगुती पदार्थांचा देखील वापर करू शकता. रात्री पाण्यात भिजवलेले खजूर सकाळी उठून खावे. असे नियमित केल्याने मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या समस्या कायमच्या बंद होऊ शकतात. मखाना हा पदार्थ तुम्ही तुम्हाला हवा तसा खाऊ शकता. भाजी बनवून किंवा खीर बणवून तुम्ही खाऊ शकता. यात मुबलक प्रमाणात लोह असते. यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवून होणारी वेदाना कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com