Garlic: आपल्या घरात अशा अनेक फळे, फुले, भाज्य, मसाले असतात ज्याचा उपयोग आपल्याला नेहमीच होत असतो. आपण निरोगी राहण्यासाठी अशा फळभाज्यांचा वापर करत असतो. आज स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या लसणाचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात.
लसून खाल्ल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन ए, बी, सी तसंच आयोडीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व मिळतात. रोज लसून खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा चमकदार राहते.
रोज लसनाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रोल कमी होते
लसून खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो
वजन कमी करण्यासाठी लसून अत्यंत उपयुक्त आहे
लसनामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन भूक लागते
तणाव कमी करण्यासाठी लसून अवश्य खा.
लसून जंतूनाशक आहे. याच्या सेवनाने टी.बी.सारख्या आजाराच्या जंतूंना शरीरातून नष्ट करण्यासाठी मदत होते.
पोटासंबधित आजारांवर लसून हा रामबाण उपाय आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.