Meditation करतांना तुम्ही 'या' नियमांचे पालन करता का?

तणाव, अपुरी झोप आणि सकस आहार ही मेडिटेशन (Meditation) करतांना झोप येण्याची मुख्य करणे आहेत.
Do you follow these rules while meditating

Do you follow these rules while meditating

Dainik Gomantak 

Published on
Updated on

निरोगी आरोग्यासाठी मेडिटेशन (Meditation) फायदेशीर ठरते. मेडिटेशन करणारे अनेक लोक आहेत तर असे काही लोक आहेत जे नवीन वर्षात मेडिटेशन सुरू केले आहे. यामुळे या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक लोक तक्रारी करतात की मेडिटेशन करतांना झोप येते. याचे कारण काय हे आपण जाणून घेवूया.

* मेडिटेशन करतांना झोप का येते?

मेडिटेशन (Meditation) केल्याने थकवा आणि ताण कमी होतो. मेडिटेशन केल्याने स्मरणशक्ती अधिक चांगली होते. पण अनेक लोकांना मेडिटेशन करतांना झोप लागते. याचे कारण म्हणजे झोपेची कमतरता होय. तणाव, अपुरा सकस आहार ही मेडिटेशन करतांना झोप येण्याची मुख्य करणे आहेत. यामुळे नियमितपणे सकस आहार घ्यावा आणि झोप योग्य वेळेत घ्यावी.

<div class="paragraphs"><p>Do you follow these rules while meditating</p></div>
Omicron variant चा कोणत्या लोकांना धोका,जाणून घ्या

* जेवण करण्यापूर्वी लक्षात ठेवावे

जेवण झाल्यानंतर लगेच मेडिटेशन करू नये. असे केल्यास तुम्हाला लगेच झोप येवू शकते. यामुळे जेवण करण्याआधीच मेडीटेशन करणे फायदेशीर असते.

* जागरूक राहणे आवश्यक

मेडिटेशन करतांना जागरूक राहणे आवश्यक आहे. मेडिटेशन करतांना शांत संगीत तुम्ही लावू शकता.

* मानसिकरीत्या स्थिर रहा

मेडिटेशन (Meditation) करतांना मानसिकरीत्या स्थिर राहावे. 5 ते 10 मिनिटे मेडिटेशन केल्याने तुमचा दिवसभरातील ताण दूर होतो. मेडिटेशन करताना हळूहळू वेळ वाढवाव यामुळे तुम्हाला झोप येणार नाही.

* मोकळ्या जागेत मेडिटेशन करावे

मेडिटेशन नेहमी मोकळ्या आणि स्वच्छ वातावरणात करावे. पक्ष्यांच्या मंद आवाजाने आणि सभोवतालच्या थंड हवेमुळे मन शांत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com