बेली फॅट कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

जर तुम्हाला बेली फॅट (Belly Fat) कमी करायच असेल किंवा वजन कमी दिसावे असे वाटत असेल तर स्टाईलीश टिप्स (Stylish Tips) नक्की फॉलो करा.
बेली फॅट कमी करण्यासाठी करा हे उपाय
बेली फॅट कमी करण्यासाठी करा हे उपाय Dainik Gomantak
Published on
Updated on

अनेक लोकांचे वजन जास्त नसते. परंतु तीनच्या बेली फॅटमुळे त्यांना अनेक प्रकारचे ड्रेस (Dress) घालता येत नाही. यामुळे जर तुम्हाला बेली फॅट (Belly Fat) कमी करायच असेल किंवा वजन कमी दिसावे असे वाटत असेल तर स्टाईलीश टिप्स (Stylish Tips) नक्की फॉलो करा. चला तर मग जाणून घेवूया अशा आऊटफिटसबद्दल ज्यामुळे तुमचे बेली फॅट अधिक दिसणार नाही.

* हाय वेस्ट जीन्स ( High Vest Jeans)

जर तुमचे वजन जास्त असेल तर हाय वेस्ट जीन्समुळे बेली फॅट (Belly Fat) लपवण्यासाठी सर्वोत्तम पोशाख आहे. आपण या जीन्ससह रफल टॉप घालून शरीरावरची अधिक चरबी लपवू शकता.

* फ्लेयर्ड कुर्ती (Flared Kurti)

अधिक फॅट लपवण्यासाठी फ्लेयर्ड कुर्ती देखील चांगला पर्याय आहे. हा ड्रेस घातल्यास तुमच्या पोटावरची चरबी तसेच हिप्सची चरबी दिसत नाही. यामुळे तुमचा लुक आणि स्टाइल अधिक आकर्षक दिसतो.

बेली फॅट कमी करण्यासाठी करा हे उपाय
High Heels घालण्याची आवड आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच!

* बॉडी शेपर (Body Shaper)

जर तुम्ही जंपसूट किंवा इंडियर ड्रेस घालणार असाल तर बेली फॅट (Belly Fat) लपवण्यासाठी बॉडी शेपर घालणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे बेली फॅट दिसणार नाही.

* रफल साडी (Ruffle Saree)

पारंपरिक साडीएवजी तुम्ही जर रफल साडी घातली तर तुमच्या शरीरावरील बेली फॅट (Belly Fat) लपवण्यास मदत मिळेल. यावर तुम्ही एथनिक बेल्ट देखील परिधान करू शकता. या प्रकारच्या साडीवर तुम्ही बेल स्लीव्ह ब्लाऊज घालू शकता.

* गाऊन (Gown)

एखद्या पार्टीमध्ये किंवा समारंभामध्ये तुम्ही गाऊन परिधान करू शकता. गाऊन घातल्याने बेली फॅट (Belly Fat) लपवता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com