Daily Horoscope 20 November : कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 20 November : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार
Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 November Dainik Gomantak
 • मेष :

जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संद्याकाळच्या वेळी कुठल्या पार्क मध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संद्याकाळच्या वेळी कुठल्या पार्क मध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. (Daily Horoscope 20 November)

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 NovemberDainik Gomantak
 • वृषभ :

एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. 

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 NovemberDainik Gomantak
 • मिथुन :

संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका.

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 NovemberDainik Gomantak
 • कर्क :

आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आणि प्रेमाच्या अत्युच्च आनंदाचा अनुभव घेणार आहात. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल.

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 NovemberDainik Gomantak
 • सिंह :

आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात. 

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 November
 • Dainik Gomantakकन्या :

आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील पण कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे.

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 NovemberDainik Gomantak
 • तुळ :

तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ प्रणयराधनेत घालवाल.

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 NovemberDainik Gomantak
 • वृश्चिक :

तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. कौटुंबिक कार्यक्रमात नवे मित्र जोडले जातील, मात्र मित्रांची निवड काळजीपूर्वक करा. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका.

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 NovemberDainik Gomantak
 • धनु :

आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. 

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 NovemberDainik Gomantak
 • मकर :

कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. आज तुमचा मित्र तुमचे खूप कौतुक करू शकतो.

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 NovemberDainik Gomantak
 • कुंभ :

तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकतात.तुम्हाला शांत ठेवणा-या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा. आज कुटुंब किंवा मित्रांसोबत वेळ व्यतीत होईल. 

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 NovemberDainik Gomantak
 • मीन :

मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. 

Daily Horoscope 20 November
Daily Horoscope 20 NovemberDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com