Cleaning Tips: 'या' 3 गोष्टींचा वापर अस्वच्छ कपावर आणेल चमक

जर तुमच्या घरातील कपावर चहा-कॉफीचे पिवळसर डाग पडले असेल तर या टिप्स वापून स्वच्छ करू शकता.
Cleaning Tips For Mug
Cleaning Tips For MugDainik Gomantak
Published on
Updated on

Cleaning Tips: साधारणपणे कप घरांमध्ये दिवसांतून एक किंवा दोनदा वापरले जातात. पण जर तुम्ही कप स्वच्छ करत नसाल तर त्यावर तपकिरी आणि पिवळसर डाग पडतात. हे डाग इतके मजबुत होतात की सामान्य डिशवॉशने स्वच्छ होत नाही. तुम्ही असे कप फेकून देण्याचा विचार करत असाल तर असे करू नका. कारण काही ट्रिक वापरून तुम्ही हे डाग काढू शकता.

दाताची गोळी

कप स्वच्छ करण्यासाठी तुम्ही दाताची गोळी वापरू शकता. यासाठी एका कपमध्ये गरम पाण्यासोबत गोळी टाकून 10 मिनिटे तशीच ठेवावी लागेल. नंतर सामान्य डिशवॉशने धुवावे. तुमचा कप नवासारखा चमकेल.

Baking Soda
Baking SodaDainik Gomantak

बेकिंग सोडा

डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा फार पूर्वीपासून वापरला जात आहे . कपावरचे चहा-कॉफीवरचे डाग घालवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. यासाठी कपमध्ये २ चमचे बेकिंग सोडा गलम पाण्यात मिक्स करावे कपमध्ये १० मिनिटं ठेवावे. नंतर कप स्क्रबरने स्वच्छ करावा.

toothpaste
toothpasteDainik Gomantak

टुथपेस्ट

कपमधील तपकिरी डाग टूथपेस्टने देखील घालवता येतात. यासाठी कपच्या पुर्ण भागावर टूथपेस्ट पूर्णपणे लावून ठेवावे. नंतर स्क्रबरने स्वच्छ करावे. असे केल्याने कप पुन्हा नव्यासारखा चमकू लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com