प्रपोज करतानाच क्षण

प्रपोज करतानाच क्षण

Dainik Gomantak

प्रियकराने हटक्या अंदाजात प्रियसीला केलं प्रपोज

सॉफ्टबॉल खेळाडूने आपल्या मैत्रिणीला खेळाच्या मैदानावर अगदी अनोख्या पद्धतीने प्रपोज केले.
Published on

जगात प्रेमापेक्षा (Love) सुंदर काहीही असू शकत नाही. हेच कारण आहे की प्रेमाबद्दल अनेक कथा व्हिडिओ आणि किस्से आहेत जे कोणाचेही मन जिंकतात. अशा परिस्थितीत प्रत्येकजण अशा जोडीदाराच्या शोधात असतो की ज्याच्यासोबत तो आयुष्यभर घालवू शकेल, जर असा जोडीदार कोणाला मिळाला तर त्याला लाइफ पार्टनर बनवण्यासाठी खास पद्धतीने प्रपोजही करतात. यासाठी लोक वेगवेगळे मार्ग शोधतात, अलीकडच्या काळात असाच एक क्यूट प्रपोजलचा विडिओ व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर प्र्मामध्ये लोक काहीही करू शकतील असे दिसून येते.

ज्यात एका सॉफ्टबॉल (Softball) खेळाडूने (player) आपल्या मैत्रिणीला खेळाच्या मैदानावर अगदी अनोख्या पद्धतीने प्रपोज केले. खेळाडूला असे करताना पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले कारण खेळाडूने दुखावल्याचे नाटक करून आपल्या मैत्रिणीला प्रपोज केले आहे.

माजी बास्केटबॉल खेळाडू आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रेक्स चॅपमनने सोशल मीडिया व्हिडिओ शेअर केला आहे. लोकांकडून या प्रपोजच्या पद्धतीला चे कौतुक केले आहे.

हा प्रोपोस पाहिल्यानंतर अनेकांनी सांगितले की, हा पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले, तर काहींनी असेही म्हटले की, हा आतापर्यंतचा सर्वात चांगला विवाह प्रस्ताव आहे. तसेच, खेळाडूच्या अभिनयाची प्रशंसा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com