Astro Tips: अनेक प्रयत्न करूनही कारचे स्वप्न पूर्ण होत नाहीये? दर शनिवारी फक्त 'हे' करा

Astro Tips: अनेक प्रयत्न करूनही कारचे स्वप्न पूर्ण होत नाहीये? दर शनिवारी फक्त 'हे' करा
Published on
Updated on

आयुष्यात प्रत्येकाचे कार घेण्याचे स्वप्न (Dream Car) असते. यासाठी, आपण अनेक प्रयत्न करतो. पण, एकदा समस्या यायला सुरूवात झाली की त्या थांबायचे नाव घेत नाहीत. कधी कर्ज मिळत नाही तर अनेकवेळा कर्ज मंजूर होण्यास विलंब होतो. किंवा कारसाठी वाचलेले पैसे (Savings) दुसरीकडे खर्च होतात. ज्योतिष शास्त्रानुसार सुचवलेले उपाय केल्यास वाहन खरेदीतील विविध अडथळे दूर होऊ शकतात.

प्रत्येकजण घरात सुख-समृद्धी यावी यासाठी धडपड करत असतो. यासाठी वास्तूशास्त्रात (Astro Tips) अनेक उपाय सांगितले आहेत. पण हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे की वास्तूची संपूर्ण पद्धत दोन ऊर्जेवर अवलंबून आहेत. एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक ऊर्जा. घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

घरात सकारात्मक ऊर्जा रहावी यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा कधीही तोडू नये. हा एक प्रकारचा वास्तुदोष असून, त्याचा आपल्या आयुष्यात नकारात्मक परिणाम होतो.

Astro Tips: अनेक प्रयत्न करूनही कारचे स्वप्न पूर्ण होत नाहीये? दर शनिवारी फक्त 'हे' करा
Goa Forward Party : गोवा फॉरवर्डचा ‘नारळ’ लवकरच कॉंग्रेसच्या हातात

दर शनिवारी 'हा' उपाय करा

आचार्य विक्रमादित्य सांगतात, तुमच्या कुंडलीत शनीचा गुरूचा परिणाम असल्याचे तुम्हाला अनेक समस्या येऊ शकतात. यासाठी शनिदेवाला खुश करण्यासाठी काही खास उपाय करावे लागतील. यासाठी दोन उपाय सांगितले आहेत. एक म्हणजे शनि मंत्राचा रोज जप करावा. आणि दुसरा म्हणजे दर शनिवारी श्री हनुमानाला अर्ध्य अर्पण करा. असे केल्याने तुमची कार घेण्याची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com