World Hypertension Day: केळी, आंबा उच्च रक्तदाबावर उपयुक्त

Fruits Eating Tips: उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी फळांचे सेवन फायदेशीर असते.
World Hypertension Day
World Hypertension DayDainik Gomantak
Published on

उच्च रक्तदाब ही समस्या आजकाल लोकांमध्ये एक सामान्य समस्या बनली आहे. उच्च रक्तदाबामुळे शरीराला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रक्तदाबाची समस्या असल्यास हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि किडनीच्या समस्यां वाढू शकतात. एका ठराविक वयानंतरच अशा समस्येला सामोरे जावे लागेल असे नाही, आजकाल तरुणांमध्येही ही या समस्या दिसून येत आहे. खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळी यामुळे आरोग्या संबंधित आजार उद्भवू शकतात. उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास कोणती फळे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात हे जाणून घेऊया. (World Hypertension Day 2022 News)

banana
bananaDainik Gomantak

केळीमध्ये पोटॅशियम, ओमेगा 3, फॅटी अॅसिड, फायबर यांसारखे पोषक तत्व आढळतात, जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

mango
mangoDainik Gomantak

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे . आंब्यामध्ये असलेले फायबर आणि बीटा कॅरोटीन रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

watermelone
watermeloneDainik Gomantak

टरबूजमध्ये बीटा-कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट्स, अमीनो अॅसिड, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लाइकोपीन मुबलक प्रमाणात असते. जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

Kiwi
Kiwi Dainik Gomantak

किवी हे रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर फळ आहे. किवीमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com