World Hearing Day 2022Dainik Gomantak | World Hearing Day 2022
Image Story
World Hearing Day: आयुष्यभर ऐकण्यासाठी, काळजीपूर्वक ऐका
3 मार्च हा दिवस जगभरातील नागरिकांच्या बहिरेपणा या समस्येबाबत जगृकता निर्माण केली जाते.
World Hearing DayDainik Gomantak
3 मार्च हा दिवस जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो.
ear Dainik Gomantak
आपल्या कानांची काळजी घेणे आवश्यक आहे.
ear care Dainik Gomantak
कानांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी 6 महिन्यातून एकदा तपासावे.
headphones Dainik Gomantak
हेडफोनचा अतिवापर टाळावा. यामुळे तुम्हाला बहिरेपना येवू शकते.
food Dainik Gomantak
कानाच्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे सकस आहार घ्यावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

