Goan Folk Dance: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील लोकनृत्य तुम्हाला माहितीयं?

जागतिक नृत्य दिनानिमित्त जाणून घेऊया गोव्यातील प्रसिद्ध लोकनृत्य कोणती आहेत.
Goan Folk Dance|Goa Culture |Goa Tourism
Goan Folk Dance|Goa Culture |Goa Tourism Dainik Gomantak
Published on
Goff
Goff Dainik Gomantak

या नृत्य प्रकारात सर्व लोक दोरीला पडून गोल फिरत नृत्य करतात.

Morulo
Morulo Dainik Gomantak

हा नृत्य प्रकारामध्ये मोराप्रमाणे अतिशय सुंदर नृत्य केले जाते.

dhalo
dhalo Dainik Gomantak

हा गोव्यातील सर्वात लोकप्रिय ग्रामीण लोकनृत्यांपैकी एक आहे. हा नृत्य प्रकार विशेष प्रसंगी किंवा सण-उत्सवांवर केला जातो. धार्मिक तसेच सामाजिक विषयांवर असलेल्या लोकगीतांवर महिला सुंदर नृत्य करतात. एकंदरीत हे लोकनृत्य मौजमजेने केले जाते.

Fugdi
Fugdi Dainik Gomantak

गोव्यातील पारंपारिक नृत्यांपैकी एक आहे. हा नृत्य प्रकार महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. असे म्हटले जाते हे नृत्य भगवान गणेशाला समर्पित आहे. तसेच,देवावरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कधीही हे नृत्य करता येते. नर्तक त्यांच्या तोंडातून हवा उडवून ताल जुळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा 'फू' असा आवाज येतो यामुळे या नृत्य प्रकाराला हे नाव देण्यात आले आहे.

Samayi Dance
Samayi DanceDainik Gomantak

हा एक सुंदर समई नृत्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com