गोव्यात 'जागतिक सायकल दिनानिमीत्त सायक्‍लोथॉनचे आयोजन

World Bicycle Day: गोव्यात आज सायक्‍लोथॉन आयोजनचे करण्याच आले आहे.
World Bicycle Day
World Bicycle DayDainik Gomantak
Published on
Updated on
Goa
GoaDainik Gomantak

सायकल हा मनुष्याच्‍या आयुष्यातील अविभाज्‍य घटक आहे. सायकल माहीत नाही, किंवा चालवता येत नाही, असा माणूस विरळाच.

Goa
GoaDainik Gomantak

प्रत्‍येक लहानग्याचे सायकल हे आकर्षण असते. आज 3 जून रोजी जगभरात सायकल दिन साजरा होत आहे

goa
goa

यानिमित्त पणजी मनपाच्यावतीने सकाळी 7 वा. गार्सिया दी ओर्ता येथे सायक्‍लोथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Goa
GoaDainik Gomantak

आरोग्‍यमंत्री विश्‍वजित राणे या उपक्रमाचे उद्‌घाटन करणार आहेत. युनोने जाहीर केल्‍यानुसार 'सायकलचे वेगळेपण, दीर्घायुष आणि विविधता' ही यंदाची संकल्पना आहे. अमेरिकेतील प्रो.लेस्झेक सिबिल्स्की यांनी 2015मध्ये युनोने सायकलसाठी एक दिवस समर्पित करावा यासाठी जगभर प्रचार केला. या चळवळीची दखल घेऊन युनोने 12 एप्रिल 2018 रोजी, 3 जून हा जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com