World 9 Most Affordable Destinations: स्वस्तात फिरा 'ही' जगातील 9 शहरं; भारतातील 'हे' शहर आहे टॉपवर

World 9 Most Affordable Destinations: स्वस्तात फिरा 'ही' जगातील 9 शहरं; भारतातील 'हे' शहर आहे टॉपवर
delhiDainik Gomantak
Published on
tourism
tourismDainik Gomantak

निसर्गाचं सानिध्य: व्यस्त कामातून सुट्टी मिळाली लोक लगेच निसर्गाच्या सानिध्यात जातात. फिरण्यासाठी जगातील 10 स्वस्त शहरे कोणती आहेत? चला तर मग याविषयी जाणून घेऊया...

delhi
delhiDainik Gomantak

टॉप सिटी: 2024 मध्ये प्रवासासाठी सर्वात किफायतशीर शहरांची यादी समोर आली आहे. तुम्हाला इथे जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. सर्वात टॉपवर भारतातील एक शहर आहे.

delhi
delhiDainik Gomantak

नवी दिल्ली: सगळ्यात टॉपवर देशाची राजधानी नवी दिल्ली आहे, जिथे भेट देण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत.

Krabi
KrabiDainik Gomantak

2. क्राबी: थायलंडचे शहर क्राबी दुसऱ्या स्थानावर आहे.

Hanoi
HanoiDainik Gomantak

3. हनोई: हे शहर व्हिएतनाममध्ये आहे. दरवर्षी लाखो पर्यटक हनोईला भेट देतात.


Cairo
CairoDainik Gomantak

4. कैरो: इजिप्तची राजधानी कैरो देखील 2024 मध्ये भेट देण्याच्या स्वस्त ठिकाणांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

Chiang Rai
Chiang RaiDainik Gomantak

5. चियांग राय: थायलंडचे हे शहर देखील खूप स्वस्त आहे जिथे लोक दरवर्षी भेटायला येतात.

Istanbul
IstanbulDainik Gomantak

6. इस्तंबूल: इस्तंबूलमधील तुर्की शहर सहाव्या स्थानावर आहे.

Ayutthaya
AyutthayaDainik Gomantak

7. अयुथया: या शहराला थायलंडची अयोध्या म्हणतात. येथील लोकांची प्रभू श्री रामावर नितांत श्रद्धा आहे आणि भगवान राम यांना आपला आदर्श मानतात.

Koh Samui
Koh SamuiDainik Gomantak

8. कोह सामुई: थायलंडच्या या शहरात समुद्रकिनारे, धबधबे, बुद्ध गार्डन, मंदिरे आणि इतर अनेक ठिकाणे आहेत.

Rio de Janeiro
Rio de JaneiroDainik Gomantak

9. रिओ दि जानेरो: भेट देण्याच्या जगातील 10 परवडणाऱ्या शहरांच्या यादीत ब्राझीलचे रिओ दि जानेरो हे 9व्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com