Mount Kailash Mystery: '...पण माणूस रहस्यमयी कैलास पर्वतावर चढाई करु शकला नाही'!

Mount Kailash Mystery: '....पण माणूस रहस्यमयी कैलास पर्वतावर चढाई करु शकला नाही'!
Mount Kailash MysteryDainik Gomantak
Published on
Mount Kailash Mystery
Mount Kailash MysteryDainik Gomantak

कैलास पर्वत: माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. कैलास पर्वताची (Kailash Mountain) उंची माउंट एव्हरेस्टपेक्षा 2 हजार मीटर कमी आहे. असे असताना माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम अनेकांनी रचला.

Mount Kailash Mystery
Mount Kailash MysteryDainik Gomantak

पवित्र: मात्र आजवर कोणीही कोणीही कैलास पर्वतावर चढाई का करु शकले नाहीत? बौद्ध आणि हिंदूधर्मीय कैलास पर्वता अति पवित्र का मानतात.

Mount Kailash Mystery
Mount Kailash MysteryDainik Gomantak

रहस्ये: अनेक गिर्हारोहक कैलास पर्वत सर करण्याटा प्रयत्न केला. मात्र, येथे चढाई करताना नेव्हिगेशन करणे खूप अवघड होते. कारण दिशा भरकटते, रस्ता चुकतो.

Mount Kailash Mystery
Mount Kailash Mystery

बंदी: सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यास पूर्णपणे बंदी आहे. कारण भारत आणि तिबेटसह जगभरातील लोकांचा असा विश्वास आहे की, हा पर्वत एक पवित्र स्थान आहे, म्हणून कोणालाही त्यावर चढू दिले जाऊ नये.

Mount Kailash Mystery
Mount Kailash MysteryDainik Gomantak

किरणोत्सर्गी पर्वत: कैलास पर्वत अत्यंत किरणोत्सर्गी आहे. पर्वताचा उतार 65 अंशांपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टवर हा उतार 40 ते 60 अंशांपर्यंतचा आहे. यामुळेच गिर्यारोहक देखील येथे चढण्यास घाबरतात.

Mount Kailash Mystery
Mount Kailash MysteryDainik Gomantak

हिमालय: प्रसिद्ध कैलास पर्वत तिबेटच्या नैऋत्य कोपऱ्यात आहे. बलाढ्य हिमालयाच्या कुशीत वसलेला आहे. भारतातून उत्तराखंडमार्गे कैसाल पर्वताच्या दिशेने जाता येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com