जाणून घ्या कोणता आहार घेतल्याने आपल्या आरोग्यास पोषण मिळते.
*आजकाल शाकाहार लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे अनेक लोक मांसाहार सोडून आता शाकाहार घ्यायला सुरुवात केली आहे. शाकाहार करणारे दीर्घ आयुष्य जगतात ? जाणून घ्या कोणता आहार घेतल्याने आपल्या आरोग्यास पोषण मिळते. Dainik Gomantak
* सर्वप्रथम हे जाणून घेवूया शाकाहारी आहार म्हणजे काय? अनेक लोक जे स्वता: ला शाकाहारी म्हणतात ते लॅक्टो-ओवो शाकाहारी असतात. हे लोक भाज्या, अंडी आणि दुधाचा समावेश करतात. जे शुद्ध शाकाहारी असतात त्यांना विगन म्हणतात. हे लोक केवळ पालेभाज्यांचा आहारात समावेश करतात. Dainik Gomantak
* शुद्ध शाकाहारी आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, इत्यादींचा समावेश होतो. यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असते. तर मांसहारमध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. शुद्ध शाकाहारमध्ये फायबर, खनिजे, जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
Dainik Gomantak
* मांसाहार पदार्थामध्ये प्रथिने आणि ओमेगा फॅटी 3 अॅसिड मुबलक प्रमाणात असतात. आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की, शाकाहारप्रमाणे
पोषक घटक मिळत नाही. यामुळे आपले आरोग्य निरोगी राहत नाही. Dainik Gomantak
* मांसाहारमध्ये फॅट वाढण्याचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा वाढण्याचा धोका निर्माण होतो. तसेच मांसाहामुळे पचनशक्ती मंदावण्याची शक्यता असते. शाकाहार घेणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी असतो. Dainik Gomantak
* शाकाहारी आहारात सोडियम आणि साखरेचे प्रमण अधिक असल्याने आरोग्य निरोगी राहत नाही. तूप, तेल आणि चीज यासारख्या पदार्थांचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकते. Dainik Gomantak