Valley of Flowers: फुलांसाठी प्रसिद्ध आहेत 'ही ' 5 ठिकाणे

भारत देशाला पर्यंटनांचे नंदनवन म्हणतात. येथे एकाच वेळी समुद्राच्या मध्यभागी बर्फाच्छादित पर्वत (Mountains), वाळवंट (Desert) आणि हिरवेगार जंगले (Evergreen forests) दिसू शकतात.
Valley of Flowers: फुलांसाठी प्रसिद्ध आहेत 'ही ' 5 ठिकाणे
Dainik Gomantak
Published on
Updated on
नागालँडमधील फुलांची ही दरी समुद्रसपाटीपासून 2452 मीटर उंचीवर आहे. हो दरी नागालँड-मणिपूर सीमेजवळ आहे. या दरीत Dzukouलिली नावाची 
फुले फुलतात. ही फुले फक्त नागालँडमध्येच आढळतात.
नागालँडमधील फुलांची ही दरी समुद्रसपाटीपासून 2452 मीटर उंचीवर आहे. हो दरी नागालँड-मणिपूर सीमेजवळ आहे. या दरीत Dzukouलिली नावाची फुले फुलतात. ही फुले फक्त नागालँडमध्येच आढळतात.

Dzüko Valley

 उत्तराखंडमधील गोंदिवघाट हे गावापासून 17 किमी अंतरावर आहे. येथे तुम्हाला फुलांच्या विविध जाती पाहायला मिळतील.  हिमालयीन मॅपल, ब्लू हिमालयन पॉपी, ब्रह्मकमल, झेंडू, रोडोडेंड्रॉन, डेझी, प्राइम्युलस, ऑर्किड्स आणि वॉलाच कोब्रा लिली यासारखे अनेक फुलांची झाडे 
पाहायला मिळतील.
उत्तराखंडमधील गोंदिवघाट हे गावापासून 17 किमी अंतरावर आहे. येथे तुम्हाला फुलांच्या विविध जाती पाहायला मिळतील. हिमालयीन मॅपल, ब्लू हिमालयन पॉपी, ब्रह्मकमल, झेंडू, रोडोडेंड्रॉन, डेझी, प्राइम्युलस, ऑर्किड्स आणि वॉलाच कोब्रा लिली यासारखे अनेक फुलांची झाडे पाहायला मिळतील.

Govind Ghat

केरळ मधील मुन्नार दरी ही कप्लससाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण हनीमूनचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
केरळ मधील मुन्नार दरी ही कप्लससाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण हनीमूनचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.

Munnar Valley

महाराष्ट्रातील कास पठार हे नाव कासा फुलवरून पडले आहे. या फुलाची प्रजाती सर्वात सामान्य आहे. या पठारावर फुलांच्या 850 पेक्षा प्रजाती आहेत. ही दरी पुणे शहरापासून तीन तासाच्या अंतरावर आहे.
महाराष्ट्रातील कास पठार हे नाव कासा फुलवरून पडले आहे. या फुलाची प्रजाती सर्वात सामान्य आहे. या पठारावर फुलांच्या 850 पेक्षा प्रजाती आहेत. ही दरी पुणे शहरापासून तीन तासाच्या अंतरावर आहे.

Kaas plateau

सिक्कीममध्ये  तुम्हाला विदेशी फुलांच्या जाती पाहायला मिळतील. यमथांग व्हॅली समुद्रसपाटीपासून 3596 मीटर उंचीवर आहे.
सिक्कीममध्ये तुम्हाला विदेशी फुलांच्या जाती पाहायला मिळतील. यमथांग व्हॅली समुद्रसपाटीपासून 3596 मीटर उंचीवर आहे.

Yumthang Valley

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com