शिल्पाची बहीण शमिता राकेश बापटसोबत बाधंणार का लग्नगाठ?

शिल्पा शेट्टी कुटूंबासह अलिबागला रवाना झाली आहे.
Shilpa Shetty
Shilpa Shetty Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 
शमिता शेट्टी
शमिता शेट्टी Instagram

या फोटोमध्ये शमिता शेट्टीसोबत तिची आई सुनंदा शेट्टी देखील आहे

शमिता आणि राकेश बापट
शमिता आणि राकेश बापटInstagram

बिग बॉसमध्ये शमिता आणि राकेशीची जोडी तयार झाली असून ते नेहमी सोबत दिसतात.

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी Instagram

या फोटोमध्ये शिल्पा शेट्टी तिच्या मुलांसह अलिबागला रवाना झाली आहे.

शमिता आणि राकेश बापट
शमिता आणि राकेश बापटInstagram

व्हॅलेंटाइन डेपूर्वी शमिता यांनी अलिबाग सोडल्यानंतर आता त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

शमिता आणि राकेश बापट
शमिता आणि राकेश बापटInstagram

या फोटोमध्ये शमिताने शॉर्ट ड्रेस जांभळ्या रंगाचा तर राकेशने निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.