Photo: उन्हाळ्यात जम्मू आणि काश्मीरमधील पार्कमध्ये हरिणांसाठी खास सुविधा

Jammu & Kashmir: उधमपूरच्या तांडे पार्कमध्ये हरणांसाठी उन्हाळ्यात अन्न आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे.
Jammu & Kashmir
Jammu & KashmirTwitter
Published on
Water
Water Twitter

उधमपूरच्या तांडे पार्कमध्ये उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी हरणांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

deers
deers Twitter

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरच्या तांडे पार्कमध्ये हरणांसाठी 24 तास पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे.

Sunil Bhardwaj, forest guard
Sunil Bhardwaj, forest guardTwitter

याबद्दल अधिक माहिती वनरक्षक सुनील भारद्वाज यांनी दिली आहे.

watermelon, cucumber, agro-feed, green fodde
watermelon, cucumber, agro-feed, green foddeTwitter

कडक ऊन आणि जंगलातील वनव्यामुळे त्यांचे हाल होऊ नये यासाठी टरबूज, काकडी, हिरवा चारा यांची सोय केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com