'हे' आहेत खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे

रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वांचे प्रमाण वाढते
dates
dates Dainik Gomantak
Published on
Updated on
dates
dates Dainik Gomantak

खजूर खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वांचे प्रमाण वाढते. खजूरात लोह आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. जर तुम्हाला अॅनिमियाचा त्रास होत असेल किंवा काम करताना लवकर थकवा येत असेल तर खजूरचा आहारात समावेश करा. यामध्ये लोह आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते.

dates
dates Dainik Gomantak

खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचत नाही. अनेकांना मिठाई पुन्हा पुन्हा खायला आवडते पण खाऊ शकत नाही. त्यामुळे खजूर खाणे फायदेशीर नेहमीच फायद्याचे ठरते.

Weight loss
Weight loss Dainik Gomantak

खजूरमध्ये भरपूर फायबर असल्याने भूक कमी होते आणि जास्त खाणे टाळले जाते. त्यामुळे वजन नियंत्रित राहते.

Pregnant women
Pregnant women Dainik Gomantak

खजूरमध्ये असलेले लोह महिलांच्या शरिरात रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणात करते. खजूरमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी खजूर खाणे चांगले आहे.

benefits of eating dates
benefits of eating datesDainik Gomantak

अशक्तपणाची समस्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता जी खजुर खाल्ल्यामुळे दूर होते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून अॅनिमियाच्या समस्येपासून सुटका मिळते.

Constipation
ConstipationDainik Gomantak

रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येचा त्रास कमी होतो. आराम मिळतो. खजूरमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे आतड्याची प्रक्रिया सुलभ होते.

Hemoglobin
HemoglobinDainik Gomantak

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर खजूरचे सेवन करू शकता. खजूरमध्ये भरपूर फायबर असते. तसेच खजूरमुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com