Tree Plantation in Compal, GoaDainik Gomantak
Image Story
Goa: डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त वृक्षरोपण
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त कांपाल येथे वृक्षरोपण करण्यात आले.
पणजीः डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त कांपाल पणजी येथे रोपटे लावून त्याला पाणी घालताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक. सोबत सुनील देवधर, आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात व इतर. (Tree was planted on the occasion of Dr. Shyamaprasad Mukherjee's birthday)
Tree Plantation in Compal, GoaDainik Gomantak
Tree Plantation in Compal, GoaDainik Gomantak
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

