उफाळणाऱ्या लाटा, बरसत असलेला पाऊस अन् मिरामारवर आनंद लुटणारे पर्यटक

पर्यटकांची धांदल अन् धावाधाव.....
Miramar Beach
Miramar BeachDainik Gomantak
Published on
मिरामार
मिरामारDainik Gomantak

पावसाच्या सरी बरसत असताना मिरामार समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची उडालली धांदल

( फोटो - संदीप देसाई )

पर्यटक झाले सैरभैर
पर्यटक झाले सैरभैरDainik Gomantak

पावसापासून बचावासाठी छत्रीचा सहारा घेणाऱ्या पर्यटकांना काही वेळ झाले सैरभैर (Tourists visit Miramar beach in Goa when it is raining )

 घेतला छत्रीचा आधार
घेतला छत्रीचा आधारDainik Gomantak

वाऱ्याचा वेग अधिक असल्याने पावसापासून बचावासाठी पर्यटकांनी घेतला छत्रीचा आधार

 छत्रीचा प्रयत्न व्यर्थ ठरला
छत्रीचा प्रयत्न व्यर्थ ठरलाDainik Gomantak

वाऱ्याचा वेग अधिक असल्याने छत्रीचा प्रयत्न व्यर्थ ठरला

 समुद्र किनाऱ्यावर लावली हजेरी
समुद्र किनाऱ्यावर लावली हजेरीDainik Gomantak

पावसाच्या सरींसह पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर लावली हजेरी

छत्री न घेता लूटला आनंद
छत्री न घेता लूटला आनंदDainik Gomantak

पावसात पर्यटकांनी छत्री न घेता लूटला आनंद

सेल्फीचा मोह आवरता आला नाही
सेल्फीचा मोह आवरता आला नाहीDainik Gomantak

पावसाच्या सरी बरसत असताना पर्यटकांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com