स्मार्टफोन फास्ट चार्ज करण्याच्या सुपर टिप्स

Smartphone: तुम्हाला जर स्मार्टफोन लवकर चार्ज करण्याचा असेल तर वापर या भन्नाट टिप्स
Smartphone
SmartphoneDainik Gomantak
Published on
Mobile
MobileDainik Gomantak

* वाय-फाय, ब्ल्युटुथ, लोकेशन बंद ठेवावे

मोबाइल फास्ट चार्ज होण्यासाठी तुमच्या मोबाइलमधील वाय-फाय, ब्ल्युटुथ, लोकेशन आणि अॅप बंद ठेवावे

Mobile
MobileDainik Gomantak

* यूएसबी पोर्टद्वारे नव्हे तर वॉल सॉकेटद्वारे चार्ज करावा

कार, ​​लॅपटॉप आणि इतर उपकरणांमधील USB पोर्टने चार्जिंग केल्यास वेळ लागतो. वॉल सॉकेट्सद्वारे मोबाइल जलद घाटीने चार्ज

Mobile
MobileDainik Gomantak

* मोबाइलचाच केबल वापरा

तुमचा स्मार्टफोन नेहमी ओरिजनल केबल आणि अडॅप्टरने चार्ज करावे. इतर कोणत्याही ब्रँडचा चार्जर वापरल्याने तुमच्या डिव्हाइसची बॅटरी खराब होऊ शकते आणि त्यामुळे चार्जिंगचा वेगही कमी होऊ शकते.

Mobile
MobileDainik Gomantak

* अॅप्सची पार्श्वभूमी प्रक्रिया अक्षम करा

बॅकग्राउंड प्रोसेसिंग अॅप्स तुम्ही वापरत नसतानाही डिव्हाइसची बॅटरी वापरतात. वापरात नसलेल्या अॅप्सद्वारे ठराविक प्रमाणात बॅटरी वापरली गेल्यास स्मार्टफोन हळू चार्ज होतो.यामुळे बॅकग्राउंड प्रोसेसिंग अॅप्स चालू केल्याने चार्जिंगला चालना मिळू शकते

Mobile
MobileDainik Gomantak

* एअरप्लेन मोड चालू करा

तुमच्या स्मार्टफोनवर एअरप्लेन मोड चालू केल्याने तुमच्या डिव्हाइसच्या चार्जिंग जालद गतीने होते. हा मोड बॅटरीचा वापर कमी करून नेटवर्कवरून डिव्हाइस डिस्कनेक्ट करण्यात मदत करतो.

Mobile
MobileDainik Gomantak

* जलद रिचार्ज टाळा

कोणत्याही स्मार्टफोनमधील बॅटरी ठराविक चार्जिंग टाइमने होते. यामुळे जलद चार्ज करणारे रिचार्जर वापरने टाळावे .

Mobile
MobileDainik Gomantak

* रात्रभर चार्जिंग टाळा

मोबाइल चुकूनही रात्रभर चार्ज करू नये. रात्रभर चार्ज केल्याने स्मार्टफोन एका महिन्यात किंवा आठवड्यात खराब होत नाही परंतु बॅटरी खराब होऊ शकते आणि चार्जिंगचा वेग कमी होतो.

Mobile
MobileDainik Gomantak

* स्मार्टफोन चार्ज होत असताना वापर टाळा

चार्जिंग करताना स्मार्टफोन वापरणे टाळावे. तुमचे डिव्हाइस चार्ज करताना फोन कॉल किंवा गेम खेळणे टाळावे. यामुळे चार्जिंगचा वेगही कमी होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com