Report: जगातील सर्वात कमी आनंदी देश कोणते? भारताचा शेजारी अव्वल स्थानी; वाचा

Report: जगातील सर्वात कमी आनंदी देश कोणते? भारताचा शेजारी अव्वल स्थानी; वाचा
least happy countries in the world 2024 Dainik Gomantak
Published on
least happy countries in the world 2024
least happy countries in the world 2024

कमी आनंदी असणारे देश: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 चा हवाला देत एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. चला तर मग कमी आनंदी असणाऱ्या देशांबद्दल जाणून घेऊया...

least happy countries in the world 2024
least happy countries in the world 2024

रिपोर्ट: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 चा हवाला देत एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. चला तर मग या रिपोर्टमध्ये कोणते देश आहेत ते जाणून घेवूया...

Afghanistan
AfghanistanDainik Gomantak

1. अफगाणिस्तान (Afghanistan): जगातील सर्वात कमी आनंदी देशांच्या यादीत तालिबान शासित अफगाणिस्तान अव्वल स्थानावर आहे.

Lebanon
LebanonDainik Gomantak

2. लेबनॉन (Lebanon): या यादीत लेबनॉन दुसरा जगातील सर्वात कमी आनंदी देश ठरला.

Lesotho
LesothoDainik Gomantak

3. लेसोथो (Lesotho): लेसोथो तिसरा सर्वात कमी आनंदी देश ठरला.

Sierra Leone
Sierra LeoneDainik Gomantak

4. सिएरा लिओन (Sierra Leone): सिएरा लिओन हा चौथा सर्वात कमी आनंदी देश ठरला.

Congo
CongoDainik Gomantak

5. काँगो (Congo): काँगो हा पाचवा सर्वात कमी आनंदी देश ठरला.

Zimbabwe
ZimbabweDainik Gomantak

6. झिम्बाब्वे (Zimbabwe): झिम्बाब्वे हा सहावा सर्वात कमी आनंदी देश ठरला.

Bottswana
BottswanaDainik Gomantak

7. बोटत्सवाना (Bottswana): बोटत्सवाना हा सातवा सर्वात कमी आनंदी देश ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com