World 10 Fastest Trains: जगातील 10 वेगवान ट्रेन्स तुम्हाला माहितीयेत का? इंडियन रेल्वे या लिस्टमध्ये कुठेय?

World 10 Fastest Trains: जगातील 10 वेगवान ट्रेन्स तुम्हाला माहितीयेत का? इंडियन रेल्वे या लिस्टमध्ये कुठेय?
Shanghai Magwell TrainDainik Gomantak
Published on
Shanghai Magwell Train
Shanghai Magwell TrainDainik Gomantak

ट्रेन: ट्रेनमुळे लोकांचा प्रवास खूप सोपा झाला आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन कोणती आहे?

Shanghai Magwell Train
Shanghai Magwell TrainDainik Gomantak

वेगवान ट्रेन: आज (28 ऑगस्ट) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील सर्वात वेगवान वेगाने धावणाऱ्या 10 ट्रेनबद्दल जाणून घेणार आहोत.

Shanghai Magwell Train
Shanghai Magwell TrainDainik Gomantak

डेटा: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने रेल्वे तंत्रज्ञानाच्या आधारे डेटा तयार करुन शेअर केला आहे.

Shanghai Magwell Train
Shanghai Magwell TrainDainik Gomantak

1- शांघाय मॅगवेल ट्रेन (Shanghai Magwell Train): चीनची शांघाय मॅगवेल ट्रेन या यादीत पहिल्या स्थानावर आहे. शांघायचा वेग 460 किमी/तास एवढला आहे.

CR Harmony Train
CR Harmony TrainDainik Gomantak

2- CR हार्मनी ट्रेन (CR Harmony Train): शांघाय मॅगवेल ट्रेननंतर चीनची CR हार्मनी ट्रेन ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ट्रेनचा वेग 350 किमी/तास एवढा आहे.

Train CR Fuxing
Train CR FuxingDainik Gomantak

3- ट्रेन सीआर फक्सिंग (Train CR Fuxing): चीनची सीआर फक्सिंग जगातील सर्वात वेगवान ट्रेनच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या ट्रेनचा वेग 350 किमी/तास एवढा आहे.

DB Intercity-Express 3
DB Intercity-Express 3Dainik Gomantak

4- DB इंटरसिटी-एक्सप्रेस 3 (DB Intercity-Express 3): जर्मनीची DB इंटरसिटी-एक्सप्रेस 3 ही ट्रेन चौथ्या क्रमांकावर आहे. या ट्रेनचा वेग 350 किमी/तास एवढा आहे.

SNCF TGV Trains
SNCF TGV TrainsDainik Gomantak

5- SNCF TGV ट्रेन (SNCF TGV Trains): फ्रान्सची SNCF TGV ट्रेन ही पाचव्या क्रमांकावर आहे. या ट्रेनचा वेग 320 किमी/तास एवढा आहे.

JR Shinkansen Train
JR Shinkansen TrainDainik Gomantak

6- JR शिंकानसेन ट्रेन (JR Shinkansen Train): जपानची JR शिंकानसेन ट्रेन ही सहाव्या क्रमांकावर आहे. या ट्रेनचा वेग 320 किमी/तास एवढा आहे.

ONCF Al Borak Train
ONCF Al Borak TrainDainik Gomantak

7- ONCF अल बोराक ट्रेन (ONCF Al Borak Train): मोरोक्कोची ONCF अल बोराक ट्रेन ही सातव्या क्रमांकावर आहे. या ट्रेनचा वेग 320 किमी/तास एवढा आहे.

Renfe AVE 103 Train
Renfe AVE 103 TrainDainik Gomantak

8- रेन्फे एव्हीई 103 ट्रेन (Renfe AVE 103 Train): स्पेनची रेन्फे एव्हीई 103 ट्रेन ही आठव्या क्रमांकावर आहे. या ट्रेनचा वेग 310 किमी/तास एवढा आहे.

Korel KTX-Sancheon Train
Korel KTX-Sancheon TrainDainik Gomantak

9- कोरेल KTX-सांचिओन ट्रेन (Korel KTX-Sancheon Train): दक्षिण कोरियाची कोरेल KTX-सांचिओन ट्रेन नवव्या क्रमांकावर आहे. या ट्रेनचा 305 किमी/तास एवढा आहे.

Trenitalia Frachiarosa Train 1000
Trenitalia Frachiarosa Train 1000Dainik Gomantak

10- ट्रेनिटालिया फ्रॅचियारोसा ट्रेन 1000 (Trenitalia Frachiarosa Train 1000): इटलीची ट्रेनिटालिया फ्रॅचियारोसा ट्रेन 1000 ही दहाव्या क्रमांकावर आहे. या ट्रेनचा वेग 300 किमी/तास एवढा आहे.

Vande Bharat
Vande BharatDainik Gomantak

वंदे भारत (Vande Bharat): भारतातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस आहे, या ट्रेनचा टॉप स्पीड 180 किलोमीटर प्रति तास आहे. मात्र, सध्या वंदे भारत ताशी 160 किलोमीटर वेगाने धावतेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com