IRCTC Tatkal Booking: तत्काळ तिकीट बुक करतांना या गोष्टी ठेवा लक्षात

तत्काळ तिकीट बुक करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
IRCTC|Train | Indian Railway | IRCTC Booking | Train Ticket Booking |
IRCTC|Train | Indian Railway | IRCTC Booking | Train Ticket Booking | Dainik Gomantak

अनेक वेळा असे घडते की एखाद्या प्रवाशाला अचानक प्रवास करावा लागतो किंवा तात्काळ इमर्जन्सी तिकीट बुक करावे लागते. रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी काहीवेळा तुम्हाला योग्य मार्ग माहीत नसल्यामुळे तुम्ही तत्काळ तिकीट बुक करू शकत नाही.

Train Ticket Booking
Train Ticket BookingDainik Gomantak

तत्काळ मध्ये कन्फर्म तिकीट मिळवणे हे थोडे अवघड काम असते, पण तुम्ही सहज तिकीट मिळवू शकता. जर तुम्ही एसी कोचसाठी तिकीट काढत असाल तर तुम्ही सकाळी 10 वाजता तिकीट बुक करू शकता.

Train Ticket Booking
Train Ticket BookingDainik Gomantak

याशिवाय जर तुम्हाला 11 वाजता जनरल तिकीट बुक करायचे असेल. अनेक वेळा असे दिसून येते की, जोपर्यंत तुम्ही सर्व तपशील भरता, तोपर्यंत सर्व तिकिटे बुक होतात.

Train Ticket Booking
Train Ticket BookingDainik Gomantak

तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये काही मिनिटांत सीट बुक होतात. जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्ही आगाऊ योजना बनवावी, ज्यांची तिकिटे बुक करायची आहेत त्या सर्वांची माहिती आधीच लिहून ठेवावी.

Train Ticket Booking
Train Ticket BookingDainik Gomantak

तुम्ही IRCTC खात्याच्या माय प्रोफाइल विभागात जाऊन मास्टरलिस्ट तयार करू शकता. असे केल्याने तुमचा तिकीट बुक करतानाचा वेळ वाचेल आणि तुम्हाला प्रवाशांची माहिती एका क्लिकवर मिळेल.

Train Ticket Booking
Train Ticket BookingDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com