Brunei Sultan: सोन्याने मढवलेले जेट, 7 हजारांहून अधिक आलीशान कार; ब्रुनईच्या सुलतानापुढे दुबईचा राजा फिका!

Brunei Sultan: सोन्याने मढवलेले जेट, 7 हजारांहून अधिक आलीशान कार; ब्रुनईच्या सुलतानापुढे दुबईचा राजा फिका!
Brunei sultan hassanal bolkiah Dainik Gomantak
Published on
PM Narendra Modi Visit To Brune
PM Narendra Modi Visit To BruneDainik Gomantak

PM मोदी दौरा: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वीच मोदींनी युद्धग्रस्त युक्रेनचा दौरा केला.

PM Narendra Modi Visit To Brune
PM Narendra Modi Visit To BruneDainik Gomantak

ब्रुनेईची चर्चा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यामुळे ब्रुनेई देश सध्या चर्चेत आला आहे.

Brunei sultan hassanal bolkiah
Brunei sultan hassanal bolkiah Dainik Gomantak

ओळख: ब्रुनेई देश राजेशाही पद्धती आणि सुलतान यासाठी ओळखला जातो. येथील बंदर सेरी बेगवान हे येथील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असून ते या देशाची राजधानी आहे.

Brunei sultan hassanal bolkiah
Brunei sultan hassanal bolkiah Dainik Gomantak

गर्भश्रीमंत सुलतान: जेव्हा-जेव्हा ब्रुनई या देशाची चर्चा होते तेव्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येथील गर्भश्रीमंत सुलतान असतो. या सुलतानाचे नाव सुलतानचे नाव हसनल बोल्किया असं आहे. तो जगातील सर्वात श्रीमंत सुलतानांपैकी एक आहे.

Brunei sultan hassanal bolkiah
Brunei sultan hassanal bolkiah Dainik Gomantak

कार कलेक्शन: हसनल बोल्किया हे 59 वर्षांचे आहेत. रिपोर्टनुसार, त्यांच्या कलेक्शनमध्ये 7 हजारांहून अधिक कार आहेत.

Jet
JetDainik Gomantak

जेट: डेली मेलच्या वृत्तानुसार, सुलतानकडे सोन्याने मढवलेले खासगी जेटही आहे, ज्याची किंमत सुमारे 400 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे.

Brunei sultan hassanal bolkiah
Brunei sultan hassanal bolkiah Dainik Gomantak

600 पेक्षा जास्त रोल्स-रॉयस: GQ च्या अहवालानुसार, सुलतानच्या कार कलेक्शनमध्ये सुमारे 300 फेरारी आणि 600 पेक्षा अधिक रोल्स-रॉयस कार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com