South Goa तील टॉप 5 रिसॉर्ट्स

गोव्यात तुम्ही फिरायला आले असाल तर साउथ गोव्यातील या रिसॉर्ट्स नक्की भेट द्या.
South Goa
South GoaDainik Gomantak
Published on
ITC Grand Goa, a Luxury Collection Resort & Spa, Goa
ITC Grand Goa, a Luxury Collection Resort & Spa, GoaDainik Gomantak

हे गोव्यातील सर्वोत्तम लक्झरी रिसॉर्ट्सपैकी एक आहे. वेलनेस सेंटर, गोवण जेवण, रॉयल स्पा यासारख्या अनेक गोष्टींचा आनंद तुम्ही गेउ शकता.

Taj Exotica Resort & Spa, Goa
Taj Exotica Resort & Spa, GoaDainik Gomantak

गोव्यातील या रिसॉर्टमध्ये तुम्ही गोवण फिडसह फिटनेस सेंटर, स्पा, गोल्फ कोर्स आणि समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेउ शकता.

Beleza By The Beach
Beleza By The BeachDainik Gomantak

दाबोलिम विमानतळापासून 25 मिनिटांवर असलेल्या या रिसॉर्ट्मध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ, स्पा, सॉना सुविधा तसेच पूलचा आनंद घेऊ शकतात.

Azaya Beach Resort Goa
Azaya Beach Resort GoaDainik Gomantak

या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही सीफूड आणि खमंग पाककृतींचा आस्वाद घेउ शकता. तसेच समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही मावळत्या सुर्याचा आनंद घेउ शकता.

Caravela Beach Resort
Caravela Beach ResortDainik Gomantak

गोव्यातील कारावेला बीच रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्यावर राहण्याची सुविधा देते. 9 होल गोल्फ कोर्स, स्विम-अप बार आणि वॉटर स्पोर्ट्ससह गोवण पदार्थांचा आस्वाद घेउ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com