Shilpa Shetty Birthday
Shilpa Shetty BirthdayInstagram

Shilpa Shetty Birthday: शिल्पा शेट्टीचा ट्रॅडिशनल अवतार

Shilpa Shetty Photo: शिल्पाची ड्रेसिंग स्टाईल नेहमीच चर्चेत असते.
Published on
Shilpa Shetty Birthday
Shilpa Shetty BirthdayInstagram

शिल्पाचा बोल्ड लुक चाहत्यांना नेहमीच वेड लावतो.

Shilpa Shetty Birthday
Shilpa Shetty BirthdayInstagram

साडी असो वा लेहेंगा, शिल्पा प्रत्येक वेळी वेगळी स्टाईल करण्याचा प्रयत्न करते. त्‍यामुळे ती चाहत्‍यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. या जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे.

Shilpa Shetty Birthday
Shilpa Shetty BirthdayInstagram

रेट्रो लूकमध्येही शिल्पा अतिशय सुंदर दिसते. ती साडी आणि तिच्या लुकवर प्रयोग करणे कधीच थांबवत नाही.

Shilpa Shetty Birthday
Shilpa Shetty BirthdayInstagram

पिवळ्या साडीत शिल्पा खूपच सुंदर दिसत आहे. सिंपल लूकमध्ये तिचा साधेपणा दिसून येतो.

Shilpa Shetty Birthday
Shilpa Shetty BirthdayInstagram

शिल्पा विविध प्रकारच्या साड्या कॅरी करतांना दिसते.

Shilpa Shetty Birthday
Shilpa Shetty BirthdayInstagram

Shilpa Shetty Birthdayशिल्पाला बोहो लुक आवडतो. तिने पारंपारिक अवतारासह बोहो लूक देखील कॅरी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com