Serendipity Arts Festival: पाहा सेरेंडिपिटी फेस्टिव्हलचे खास Photos

Serendipity Arts Festival: पाहा सेरेंडिपिटी फेस्टिव्हलचे खास Photos
Published on
Serendipity Arts Festival 2024
Serendipity Arts Festival 2024

सेरेंडिपिटी फेस्टिव्हल

सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल २०२४ हा १५ ते २२ डिसेंबर २०२४ मध्ये साजरा झाला. यात अनेक कार्यक्रम सादर झाले.

Serendipity Arts Festival 2024
Serendipity Arts Festival 2024

संगीत कार्यक्रम

या फेस्टिव्हलमध्ये संगीतासंदर्भातले उत्तम कार्यक्रम सादर झाले. उषा उत्थुप, अरुणा सायराम अशा अनेक कलाकारांनी इथे सादरीकरणे केली.

Serendipity Arts Festival 2024
Serendipity Arts Festival 2024

वादन

वादनासंदर्भातले खास सोलो आणि ग्रुप परफॉर्मन्सेसचा प्रेक्षकांनी आनंद घेतला.

Serendipity Arts Festival 2024
Serendipity Arts Festival 2024

अनोखे उपक्रम

फेस्टिव्हलमध्ये सहभागी लोकांसाठी वेगळे गेम्स, अनोखे कार्यक्रम इथे ठेवले होते.

Serendipity Arts Festival 2024
Serendipity Arts Festival 2024

परदेशी कलाकार

कलाक्षेत्रातील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Serendipity Arts Festival 2024
Serendipity Arts Festival 2024

कार्यशाळा

महोत्सवातील आगळ्यावेगळ्या कार्यशाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Serendipity Arts Festival 2024
Serendipity Arts Festival 2024

खास सादरीकरणे

नाटक, नृत्य, संगीत, वादन या सगळ्या बाजूनी हा फेस्टिव्हल समृद्ध होता.

Serendipity Arts Festival 2024
Serendipity Arts Festival 2024

नवीन विषय

बांधकाम कला, स्टँड अप कॉमेडी, बोलक्या बाहुल्या, विणकाम, पार्श्वध्वनी निर्मिती या नविन विषयांवरच्या कार्यशाळा इथे सादर झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com