जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा तुम्हाला माहितीये का? सेलिब्रिटीसारखी आहे लाईफस्टाईल

Richest Dog In The World: जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा तुम्हाला माहितीये का? सेलिब्रिटीसारखी आहे लाईफस्टाईल
Richest Dog In The WorldDainik Gomantak
Published on
Richest Dog In The World
Richest Dog In The WorldDainik Gomantak

आलिशान जीवनशैली: जगातील श्रीमंतांच्या आलिशान जीवनशैलीबद्दल तुम्ही बरंच काही ऐकलं असेल. मात्र तुम्ही कधी जगातील सर्वात श्रीमंत कुत्र्याबद्दल ऐकलंय का? चला तर मग या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया...

Richest Dog In The World
Richest Dog In The WorldDainik Gomantak

श्रीमंत कुत्रा: बहामास येथे जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा आहे. तो 30 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा मालक आहे. त्याची लाईफस्टाईल पाहून थक्क व्हाल.

Richest Dog In The World
Richest Dog In The WorldDainik Gomantak

गुंथर ट्रस्टची स्थापना: संपूर्ण मालमत्ता गुंथर आणि त्याच्या कुटुंबाकडे राहावी यासाठी गुंथर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. गुंथरच्या नावावर अनेक मालमत्ता आहेत...

Richest Dog In The World
Richest Dog In The WorldDainik Gomantak

संपत्ती: जर्मन काउंटेस कार्लोटा लेबिनस्टीननं आपली सर्व संपत्ती या कुत्र्याला दिली होती. कारण लेबिनस्टीनचा मृत्यू झाला तेव्हा गुंथर शिवाय त्याचं जवळ कुणही नव्हतं.

Richest Dog In The World
Richest Dog In The WorldDainik Gomantak

आलिशान घर: कॅरेबियन बेटावर त्याचं जे घर आहे त्याची किंमत 6 अब्ज इतकी आहे.

Richest Dog In The World
Richest Dog In The WorldDainik Gomantak

लक्झरीयस आयुष्य: गुंथर सध्या लक्झरीयस आयुष्य जगतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com