लोकप्रियतेपासून भरघोस कमाईपर्यंत बॉलीवुड अभिनेत्रींंचा रेकॉर्ड ब्रेक

बॉलीवुडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींच्या कमाइमध्ये मोठी तफावत आहे.
katrina and aishwarya
katrina and aishwaryaInstagram
Published on
Updated on
विकी कौशल आणि कतरिना कैफ
विकी कौशल आणि कतरिना कैफInstagram

विकी कौशल आणि कतरिना कैफचे अलीकडेच लग्नबंधानात अडकले. कतरिना सध्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिनाच्या तुलनेत विकी कौशल अजून प्रसिद्ध आहे.

 ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनInstagram

माजी मिस वर्ड ऐश्वर्या रायने केवळ तिच्या सौंदर्यानेच नाही तर तिच्या अभिनयानेही लोकांची मने जिंकली आहे.हम दिल दे चुके सनम, गुरु, धूम 2 हे तिचे हीट चित्रपट आहेत. ऐश्वर्याची लोकप्रियता जगभरात आहे. तर अभिषेक या बाबतीत तिच्यापेक्षा मागे आहे.

करीना कपूर आणि सैफ अली खान
करीना कपूर आणि सैफ अली खान Instagram

करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलीवुडचे पॉवर कपल आहेत. टशन या चित्रपटासाठी करीना कपूरने स्वत: सांगितले की, तिला सैफपेक्षा जास्त फी मिळाली आहे.

Instagram
बॉलीवुड अभिनेत्री बिपाशा बसु आणि  करण सिंग ग्रोवरसो
बॉलीवुड अभिनेत्री बिपाशा बसु आणि करण सिंग ग्रोवरसोInstagram

बॉलीवुड अभिनेत्री बिपाशा बसुने टीव्ही करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले आहे. करणने काही चित्रपटामध्ये काम केले पण त्याला यश मिळाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com