पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुवर्ण पदक विजेता निरज चोप्रा (Niraj Chopra)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुवर्ण पदक विजेता निरज चोप्रा (Niraj Chopra)Twitter/ @ANI

PM नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत टोकियो ऑलिम्पिकमधील खेळाडूंची भेट घेतली

टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) पदक मिळवून दिल्यानंतर आज सर्व पदक विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
Published on

टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) पदक मिळवून दिल्यानंतर आज सर्व पदक विजेत्यांची (Of all medal winners) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यावेळी भारताला भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक मिळवून देणारा अॅथलिट निरज चोप्रा सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी.

भारताच्या कुस्ती संघासोबत यावेळी पंतप्रधानांनी चर्चा केली. यावेळी भारताला ब्राँझ पदक मिळवून देणारा बजरंग पुनिया (Bajrang Punia)आणि भारतीय कुस्ती संघासोबत पंतप्रधान मोदी.
भारताच्या कुस्ती संघासोबत यावेळी पंतप्रधानांनी चर्चा केली. यावेळी भारताला ब्राँझ पदक मिळवून देणारा बजरंग पुनिया (Bajrang Punia)आणि भारतीय कुस्ती संघासोबत पंतप्रधान मोदी. Twitter/ @ANI
टोकियो ऑलिंपिकमध्ये 41 वर्षांनंतर इतिहास रचणाऱ्या भारतीय हॉकी संघाला (Indian hockey team) पंतप्रधानांनी हॉकी स्टिक देत सन्मान केला.
टोकियो ऑलिंपिकमध्ये 41 वर्षांनंतर इतिहास रचणाऱ्या भारतीय हॉकी संघाला (Indian hockey team) पंतप्रधानांनी हॉकी स्टिक देत सन्मान केला. Twitter/ @ANI
टोकियो ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटन प्रकारात भारताला पदक मिळवून दिल्यानंतर पी.व्ही.सिंधुशी (P.V.Sindhu) पंतप्रधानांनी बाचित केली.
टोकियो ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटन प्रकारात भारताला पदक मिळवून दिल्यानंतर पी.व्ही.सिंधुशी (P.V.Sindhu) पंतप्रधानांनी बाचित केली. Twitter/ @ANI

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com